लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विधानसभेतील पराभवाचा भाजपने काढला वचपा - Marathi News | Chhattisgarh Lok Sabha Elections 2019: BJP has removed the defeat in the Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विधानसभेतील पराभवाचा भाजपने काढला वचपा

विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या धक्क्यातून लगेच सावरत ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत भाजपाने जनमानसाचा गमावलेला विश्वास परत मिळविल्याचेच चित्र आहे. ...

नरेंद्र मोदींच्या महाविजयाचे पटकथाकार अमित शहा - Marathi News | Narendra Modi's Mahavijay's scriptwriter Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या महाविजयाचे पटकथाकार अमित शहा

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाच्या जादूसोबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची व्यूहरचनाही हुबेहूब यशस्वी ठरली. ...

मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : अवघ्या चार महिन्यांतच मतदाराने काँग्रेसला नाकारले - Marathi News | Madhya Pradesh Lok Sabha election result 2019: Within four months only the voters rejected Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : अवघ्या चार महिन्यांतच मतदाराने काँग्रेसला नाकारले

चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात लोकसभा मतदार संघनिहाय १७ जागांवर आघाडीवर असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालात तब्बल २८ जागांवर मुसंडी मारत काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. ...

आसाम लोकसभा निवडणूक निकाल 2019: आसाममध्ये भाजपला १० जागा - Marathi News | Assam Lok Sabha Elections 2019: BJP 10 seats in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम लोकसभा निवडणूक निकाल 2019: आसाममध्ये भाजपला १० जागा

आसाम मध्ये लोकसभेच्या १४ जागांपैकी १० जागा जिंकून भाजप प्रणित ‘एनडीए’ने बाजी मारली. ...

जनतेने दिलेला निर्णय मान्य - राहुल गांधी - Marathi News | The decision made by the people is valid - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेने दिलेला निर्णय मान्य - राहुल गांधी

जनतेने निर्णय दिला आहे. विजयाबद्दल मी मोदी यांचे अभिनंदन करतो. ही विचारांची लढाई आहे. आमचा लढा चालूच राहिल आणि आम्ही विजयी होऊन दाखवू. ...

कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : जेडीएस-कॉँग्रेस झाले साफ; भाजपसाठी उघडले दक्षिणद्वार - Marathi News | Karnataka Lok Sabha election result 2019: JDS-Congress cleared; South gate open for BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : जेडीएस-कॉँग्रेस झाले साफ; भाजपसाठी उघडले दक्षिणद्वार

कर्नाटक राज्य हे अनेक वर्षे ‘कॉँग्रेसचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जात होते. मात्र, २००७ मध्ये भाजपने या राज्यात विजय मिळवत दक्षिणेकडील राज्यात प्रवेश केला. ...

मोदी फॅक्टरसह जाट, गुर्जरांमुळे गड राखण्यात यश - Marathi News | Jat with Modi factor, success in maintaining fort due to gujarans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी फॅक्टरसह जाट, गुर्जरांमुळे गड राखण्यात यश

पाचही केद्रीय मंत्र्यांचा विजय, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलाचा पराभव ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : लाखांच्या लीडने दिल्लीत सर्वच जांगावर भाजपचा भगवा - Marathi News |  Lok Sabha election results 2019: BJP's saffron on all constituencies in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : लाखांच्या लीडने दिल्लीत सर्वच जांगावर भाजपचा भगवा

२०१९ मधील दिल्लीत लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे असल्यास कॉँग्रेस आणि ‘आप’ ला आघाडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मोदींच्या देशव्यापी विजयात बिहारचीही साथ - Marathi News | Modi's country-wide victory over Bihar also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मोदींच्या देशव्यापी विजयात बिहारचीही साथ

नितीशकुमार, रामविलास पासवान व सुशीलकुमार मोदी यांनी विकासाचा मुद्दा चर्चेत ठेवून खेचून आणली विजयश्री ...