मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. भाजपाला मागील निवडणुकीपेक्षा अधिक यश यंदाच्या निवडणुकीत मिळालं आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत मुसाचा खात्मा करण्यात आला आहे. ...
मोदी यांना उत्तम आरोग्य आणि यश मिळावे यासाठी आपण रोजा ठेवला आहे. मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असून देवाने माझी पार्थना मान्य केल्याचे पठान यांनी सांगितले. ...
भाजपामधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये भाजपाचे माजी खासदार आणि काँग्रेसचे बिहारमधील उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे. ...
पुरी मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले संबित पात्रा यांना बीजेडीच्या पिनाकी मिश्रा यांनी पराभूत केले. पात्रा यांचा ११ हजार ७०० मतांनी निसटता पराभव झाला. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. ...
२०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर होते. परंतु, सोनिया गांधी यांनी पुनरागमन केले असून राहुल गांधी यांना मात्र अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले. ...