लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेठीत निकटवर्तीयाची हत्या; स्मृती इराणींनी पार्थिवाला दिला खांदा - Marathi News | Union Minister Smriti Irani Lends A Shoulder To Surendra Singhs Mortal Remains In Amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेठीत निकटवर्तीयाची हत्या; स्मृती इराणींनी पार्थिवाला दिला खांदा

माजी सरपंचाच्या हत्येनं अमेठीत मोठी खळबळ ...

मोदीजी, गोमांसावरून अखलाकला मारणारे तुमच्यासमोर प्रचारसभेमध्ये बसले होते : असदुदीन औवेसी - Marathi News | lok sabha election 2019 asaduddin owaisi on pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी, गोमांसावरून अखलाकला मारणारे तुमच्यासमोर प्रचारसभेमध्ये बसले होते : असदुदीन औवेसी

मोदींचे ३०३ खासदार निवडून आले असून त्यात किती मुस्लीम आहेत. भाजप आणि मोदींचे अल्पसंख्याकांचे प्रेम हा दिखाऊपणा असल्याचा आरोप औवेसींनी केला. ...

नव्या लोकसभेतील जवळपास निम्मे खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे - Marathi News | Nearly 50 per cent MPs in new Lok Sabha have criminal background | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या लोकसभेतील जवळपास निम्मे खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

29 टक्के खासदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे ...

मोदी सरकार-2चं पहिलं संसदीय अधिवेशन जूनच्या पहिल्या आठवड्यात; जुलैमध्ये अर्थसंकल्प - Marathi News | first parliament session of modi government 2 likely to be start in first week of june | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार-2चं पहिलं संसदीय अधिवेशन जूनच्या पहिल्या आठवड्यात; जुलैमध्ये अर्थसंकल्प

5 ते 15 जून दरम्यान अधिवेशन होणार असल्याची सूत्रांची माहिती ...

भाजपाचे हे वाचाळवीर मोठ्या मताधिक्यासह पोहोचले लोकसभेत - Marathi News | In the Lok Sabha, the BJP's leader reached with a great majority | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे हे वाचाळवीर मोठ्या मताधिक्यासह पोहोचले लोकसभेत

भाजपाला भेटला अजून एक मित्र? जगनमोहन रेड्डींनी घेतली मोदींची भेट  - Marathi News | YSRCP chief Jaganmohan Reddy met Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला भेटला अजून एक मित्र? जगनमोहन रेड्डींनी घेतली मोदींची भेट 

पुढच्या काही काळात एनडीएचा विस्तार होऊन भाजपाला अजून एक मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

लोकसभेच्या निकालांमुळे लालूप्रसाद यादवांना धक्का, जेवण सोडले   - Marathi News | Due to the results of the Lok Sabha elections, Lalu Prasad was shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या निकालांमुळे लालूप्रसाद यादवांना धक्का, जेवण सोडले  

 यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उसळलेल्या मोदीलाटेसमोर विरोधकांची दाणादाण उडाली. बिहारमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयरथासमोर विरोधकांचा दारुण पराभव झाला. ...

अल्पसंख्याकांचा विश्वास मिळवणे हे मुख्य आव्हान - नरेंद्र मोदी - Marathi News | lok sabha elelction 2019 Narendra Modi in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पसंख्याकांचा विश्वास मिळवणे हे मुख्य आव्हान - नरेंद्र मोदी

देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचा संकल्प करुन त्यांना पुढे आणण्याचे काम करा असा सल्ला सुद्धा मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना यावेळी मोदींनी दिला. ...

माफी नाहीच; प्रज्ञासिंह ठाकूरांकडे मोदींनी केलं दुर्लक्ष - Marathi News | lok sabha election 2019 ignore Modi Pradhan Singh Thakuran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफी नाहीच; प्रज्ञासिंह ठाकूरांकडे मोदींनी केलं दुर्लक्ष

लोकसभा निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदार संघात भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे, बाबरी मस्जिद आणि नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली  होती . ...