केंद्र सरकार पेट्रोलिमय मंत्रालयाची संस्था गेलच्या (गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) माध्यमातून मुंबई जवळच्या रायगड जिल्ह्यातील उसारमध्ये साडे आठ हजार कोटी रुपयांचा नवा पेट्रोकेमिकल प्लान्ट उभारणार आहे. ...
आंध्र प्रदेशमध्ये पुढच्या पाच वर्षांत संपूर्ण दारूबंदी लागू करण्यावर आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी ठाम आहेत. ...
सिक्किमचे नवे मुख्यमंत्री म्हणून प्रेमसिंग तमांग उर्फ पी.एस. गोलाय यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या सिक्किम क्रांती मोर्चाने (एसकेएम) विधानसभा निवडणुकांमध्ये ३२ पैकी १७ जागा जिंकल्या. ...
गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ, अशी घोषणा करणारे क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू राजकीय संन्यास घेणार का? मंत्रीपदाचा खरोखर राजीनामा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...