लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी करणार चंद्राकडे प्रयाण - Marathi News | India's Chandrayaan-2 launch will be on July 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी करणार चंद्राकडे प्रयाण

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहुर्त अखेर निश्चित झाला आहे. ...

धक्कादायक! मंदिरात आलेल्या दलित तरुणाला नग्नावस्थेत फिरवलं  - Marathi News | dalit atrocity man parading naked chamrajnagar karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मंदिरात आलेल्या दलित तरुणाला नग्नावस्थेत फिरवलं 

कर्नाटकताल्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटमध्ये पुजारी आणि ग्रामस्थांनी एका दलित तरुणाला शनिश्वर मंदिरात नग्नावस्थेत फिरवलं. ...

चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; हार्दिकच्या ट्विटला केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर  - Marathi News | Strike the surgery on China; Union Minister gave a tweet reply to Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; हार्दिकच्या ट्विटला केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर 

मोदीजी तुम्ही चिंता करु नका, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. चीनवर सर्जिकल स्ट्राईक करुन आपल्या जवानांना परत आणा असं हार्दिकने म्हटलं आहे. ...

SpiceJet विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, टायर फुटला, सर्व प्रवासी सुरक्षित - Marathi News | SpiceJet Flight From Dubai Lands Safely In Jaipur After Tyre Burst. Watch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SpiceJet विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, टायर फुटला, सर्व प्रवासी सुरक्षित

दुबई-जयपूर एसजी-58 विमानात 189 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. ...

पोलिसांचा अमानुषपणा! पत्रकाराला मारहाण, अंगावर केली लघुशंका, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Stripped, thrashed, urinated upon: UP journalist faces police wrath for doing his job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांचा अमानुषपणा! पत्रकाराला मारहाण, अंगावर केली लघुशंका, व्हिडीओ व्हायरल

पोलीस ठाण्यात पत्रकार अमित शर्मा यांचे कपडे फाडले आणि त्यांच्या अंगावर पोलिसांनी लघुशंका केली, असा आरोप करण्यात येत आहे. ...

लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी पहिल्यांदा रायबरेली दौऱ्यावर - Marathi News | After elections Sonia Gandhi first time visit Rae Bareli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी पहिल्यांदा रायबरेली दौऱ्यावर

फुरसतगंज एयरपोर्ट वरून खाजगी वाहनाने सोनिया आणि प्रियांका ह्या भुएमऊ गेस्ट हाउसला पोहचल्या आहेत. ...

मदरशांमध्ये नथुराम गोडसे, प्रज्ञा ठाकूरसारखी माणसं जन्माला येत नाहीत- आझम खान - Marathi News | madrasas dont produce people like nathuram godse pragya thakur says azam khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मदरशांमध्ये नथुराम गोडसे, प्रज्ञा ठाकूरसारखी माणसं जन्माला येत नाहीत- आझम खान

वादग्रस्त विधान करून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा प्रज्ञा ठाकूर यांच्या आडून भाजपाला लक्ष्य केलं आहे. ...

Cyclone Vayu: 'वायू' पासून बचावासाठी गुजरातमध्ये रेड अलर्ट जारी; रेस्क्यूसाठी एनडीआरएफ टीम तैनात  - Marathi News | Cyclone Vayu Predicted To Hit The Western Coast Along Gujarat 3 Lakh People To Be Evacuated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Vayu: 'वायू' पासून बचावासाठी गुजरातमध्ये रेड अलर्ट जारी; रेस्क्यूसाठी एनडीआरएफ टीम तैनात 

वायू चक्रीवादळ 110-135 किमी प्रतिवेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. हवामान विभागाकडून सौराष्ट्र आणि कच्छ विभागात रेड अलर्ट जारी केला आहे. ...

तामिळनाडूत NIA ची छापेमारी; श्रीलंका बॉम्बस्फोट कनेक्शन? - Marathi News | NIA Raids 7 Locations in Tamil Nadu Over Suspected Link Between Coimbatore's IS Module, Sri Lanka Easter Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत NIA ची छापेमारी; श्रीलंका बॉम्बस्फोट कनेक्शन?

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना 21 एप्रिलला श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. ...