देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. ...
तेलगू देसमचे चार सदस्य भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपला राज्यसभेत आताच कामचलाऊ बहुमत मिळाले आहे. मित्रपक्ष व मदतीला येणारे पक्ष यांच्या आधारे भाजपकडे आताच ११२ सदस्य झाले आहेत. ...
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राणा यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. ...
मॉनिटोरी अॅडव्हायजर (आयएमए) ग्रुपचे संस्थापक संचालक मोहम्मद मन्सूर खान यांनी मला भारतात यायचे असून, माझ्याकडून पैसे घेऊन ते विदेशात पाठवणारे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची आणि माझ्या व्यवसायाला बुडवणा-यांची नावे सांगायची माझी तयारी आहे ...
केंद्रीय गुप्तचर खात्याचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या घरावर दोन खºया कॉन्स्टेबल्सच्या मदतीने छापा मारणाºयाचे बिंग फुटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. ...