लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसचा अपघात, 4 जणांचा मृत्यू - Marathi News | four killed in bus accident in vidisha madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसचा अपघात, 4 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यामध्ये मंगळवारी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात  4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

मिझोरमच्या जंगलात आढळला ‘मॅन्डारीन रॅट स्नेक’, वन्यजीव संशोधक अशहर खान यांचे यशस्वी संशोधन - Marathi News | Mandarine Rat Snake found in Mizoram forest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोरमच्या जंगलात आढळला ‘मॅन्डारीन रॅट स्नेक’, वन्यजीव संशोधक अशहर खान यांचे यशस्वी संशोधन

मिझोरमच्या दुर्गम व मनुष्यविरहित जंगलात 'मॅन्डारीन रॅट स्नेक' या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात अमरावती येथील वन्यजीव संशोधक अशहर खान यांच्या चमूने यश मिळविले. ...

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील, रणदीप सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Rahul Gandhi was the president of Congress, and will remain, clarification of Randeep Surjewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील, रणदीप सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...

खाण घोटाळ्याप्रकरणी समाजवादी पार्टी नेत्याच्या घरावर सीबीआयचा छापा - Marathi News | CBI raids at Samajwadi Party leader's house in connection with the mining scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाण घोटाळ्याप्रकरणी समाजवादी पार्टी नेत्याच्या घरावर सीबीआयचा छापा

याआधी जानेवारी महिन्यात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लखनऊ, कानपूर, हमीरपूर, जालौन आणि दिल्लीमधील 14 ठिकाणी छापेमारी केली होती. ...

एसीओच्या बैठकीसाठी मोदींचे विमान पाकिस्तानमार्गे जाणार नाही  - Marathi News | Modi's aircraft will not go through Pakistan air space for a meeting of SCO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एसीओच्या बैठकीसाठी मोदींचे विमान पाकिस्तानमार्गे जाणार नाही 

परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार बिश्केकला जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला दोन पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायावर परराष्ट्र मंत्रालयात विचार सुरु आहे. मात्र पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नसल्याचा निर्णय झालेला आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये राडा, ममता बॅनर्जींच्याविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | TMC-BJP faceoff intensifies in West Bengal; BJP workers holding march in Kolkata lathi-charged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये राडा, ममता बॅनर्जींच्याविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक

आक्रमक झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे येथील तणाव वाढला आहे.   ...

चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी करणार चंद्राकडे प्रयाण - Marathi News | India's Chandrayaan-2 launch will be on July 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी करणार चंद्राकडे प्रयाण

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहुर्त अखेर निश्चित झाला आहे. ...

धक्कादायक! मंदिरात आलेल्या दलित तरुणाला नग्नावस्थेत फिरवलं  - Marathi News | dalit atrocity man parading naked chamrajnagar karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मंदिरात आलेल्या दलित तरुणाला नग्नावस्थेत फिरवलं 

कर्नाटकताल्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटमध्ये पुजारी आणि ग्रामस्थांनी एका दलित तरुणाला शनिश्वर मंदिरात नग्नावस्थेत फिरवलं. ...

चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; हार्दिकच्या ट्विटला केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर  - Marathi News | Strike the surgery on China; Union Minister gave a tweet reply to Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; हार्दिकच्या ट्विटला केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर 

मोदीजी तुम्ही चिंता करु नका, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. चीनवर सर्जिकल स्ट्राईक करुन आपल्या जवानांना परत आणा असं हार्दिकने म्हटलं आहे. ...