भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्वातंत्र्यदिनी सियाचीन येथील भारतीय सैन्यस्थळाला भेट देणार आहे. सियाचीन येथील खडतर परिस्थितीत भारतीय सैन्य कसे काम करते हे तो सैनिकांशी संवाद साधून जाणून घेणार आहे. ...
अयोध्येतील बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे व पूर्वीचे मंदिर पाडून तेथे नंतर मशीद बांधली गेली ही हिंदूंची पूर्वापार चालत आलेली दृढ श्रद्धा आहे ...
कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत पहलू खान या हरियाणातील दूध व्यावसायिकाच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूसंदर्भात दाखल केल्या गेलेल्या खून खटल्यातील... ...