लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहन उद्योगाच्या रडण्याकडे लक्ष देऊ नये : एन. श्रीनिवासन - Marathi News | The auto industry should not heed the cry: n. Srinivasan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहन उद्योगाच्या रडण्याकडे लक्ष देऊ नये : एन. श्रीनिवासन

सिमेंटवरही २८ टक्के कर : आम्ही नाही केली कमी करण्याची मागणी ...

Chandrayaan 2 : जाणाऱ्या वेळेसोबत धूसर होतेय विक्रमशी संपर्काची आस - Marathi News | Chandrayaan 2: As time goes on, contact with Vikram is getting darker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2 : जाणाऱ्या वेळेसोबत धूसर होतेय विक्रमशी संपर्काची आस

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. तेव्हापासून या विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ...

'पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल, लाहोरमध्ये हिंदी दिवस साजरा करू' - Marathi News | 'Pakistan will disappear from world map, celebrate Hindi day in Lahore', RSS leader indresh kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल, लाहोरमध्ये हिंदी दिवस साजरा करू'

सन 1947 पूर्वी पाकिस्तान जगाच्या नकाशावर नव्हता, आता पुन्हा एकदा पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही. ...

दिल्ली युनिव्हर्सिटीत एबीव्हीपीचा झेंडा, विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकली - Marathi News | The flag of ABVP at Delhi University won the Student Union elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली युनिव्हर्सिटीत एबीव्हीपीचा झेंडा, विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकली

मतमोजणीला सकाळी सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा चारही जागांवर एबीव्हीपी पुढे होती. ...

दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीत अभाविपचा दणदणीत विजय  - Marathi News | ABVP wins three out of the four posts in Delhi University Student Polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीत अभाविपचा दणदणीत विजय 

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाशी निगडीत असलेल्या अभाविपने दणदणीत विजय मिळवला. ...

उदयनराजे दिल्ली दरबारी, मुख्यमंत्र्यांसोबत स्पेशल चॉपरची सवारी  - Marathi News | Udayan Raje bhosale in Delhi to join BJP, Special Chopper ride with Chief Minister devendra fadanvis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उदयनराजे दिल्ली दरबारी, मुख्यमंत्र्यांसोबत स्पेशल चॉपरची सवारी 

आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. ...

केजरीवालांच्या सम-विषम फॉर्म्युल्यावर नितीन गडकरी म्हणाले... - Marathi News | No Need for It Right Now: Nitin Gadkari Dismisses Kejriwal’s Odd-Even Idea to Combat Delhi Pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या सम-विषम फॉर्म्युल्यावर नितीन गडकरी म्हणाले...

'आमच्या योजनामुळे दिल्ली प्रदूषण मुक्त होईल' ...

Chandrayaan 2: चंद्र अवघा 2 किमीवर असताना 'विक्रम'ला नेमकं काय झालं?; तीन कारणांमुळे चुकू शकतं लँडिंग! - Marathi News | chandrayaan 2 three reasons why lander vikram landing failed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2: चंद्र अवघा 2 किमीवर असताना 'विक्रम'ला नेमकं काय झालं?; तीन कारणांमुळे चुकू शकतं लँडिंग!

विक्रमशी संपर्क साधण्यासाठी इस्रोचे प्रयत्न सुरू ...

दिल्लीत पुन्हा सम-विषम फॉर्म्युला लागू होणार, केजरीवाल सरकारचा निर्णय  - Marathi News | Odd-Even vehicle scheme to be implemented from 4th to 15th November, 2019 - Delhi Chief Minister Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पुन्हा सम-विषम फॉर्म्युला लागू होणार, केजरीवाल सरकारचा निर्णय 

सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यासंदर्भात जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. ...