लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
जशोदाबेन यांना पाहताच दीदींची 'ममता' धावली, विमानतळावर साडी भेट दिली   - Marathi News | 'Mamata banerjee rushed to see Jashodaben in kolkata airport, gifted Sari to jashodaben | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जशोदाबेन यांना पाहताच दीदींची 'ममता' धावली, विमानतळावर साडी भेट दिली  

जशोदाबेन ह्या झारखंडमधील धनबाद येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होत्या, ...

Chandrayaan 2: इस्रोने मानले देशवासियांचे आभार, सांगितले भारतीयांची स्वप्ने पूर्ण करत राहू - Marathi News | Chandrayaan-2: ISRO said, we will continue to fulfill the dreams of Indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2: इस्रोने मानले देशवासियांचे आभार, सांगितले भारतीयांची स्वप्ने पूर्ण करत राहू

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान... ...

तिसऱ्या अपत्यासाठी मातृत्व रजा मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | no maternity leave for the third child; Decision of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या अपत्यासाठी मातृत्व रजा मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

हल्दानी येथिल नर्स उर्मिला मसीह हिला तिसऱ्या अपत्यासाठी मातृत्व रजेचा लाभ काद्यानुसार दिला नाही. ...

''पाकव्याप्त काश्मीर आमचेच; एक दिवस ताब्यात येईलच'' - Marathi News | “pakistan occupied kashmir is ours; One day it will be in india” | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''पाकव्याप्त काश्मीर आमचेच; एक दिवस ताब्यात येईलच''

पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भारताची ठाम भूमिका आहे. ...

प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू; दिवाकर रावतेंचा अजब पवित्रा - Marathi News | I will file a case against the certificate holder by Diwakar Raote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू; दिवाकर रावतेंचा अजब पवित्रा

गडकरी यांच्या कारचा नंबर देऊन महाराष्ट्रातून पीयूसी मिळविण्याची हिंमतच कशी झाली? ...

''हिंदीशिवाय इतर भाषा हा दुबळेपणा नाही'' - Marathi News |  "Language other than Hindi is not a weakness" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''हिंदीशिवाय इतर भाषा हा दुबळेपणा नाही''

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, असदुद्दीन ओवेसी, कमल हासन आदींनी टीका केली होती. ...

रोड टॅक्स वाढविल्यामुळे नऊ राज्यांत कार महागल्या - Marathi News |  Road tax hikes increase car prices in nine states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोड टॅक्स वाढविल्यामुळे नऊ राज्यांत कार महागल्या

आधीच मंदीने ग्रासलेल्या वाहन उद्योगाला नऊ राज्यांनी रोड टॅक्स वाढवून आणखी एक दणका दिला आहे. ...

Vidhan Sabha 2019 : विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी लवकरच? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - First list of Congress for vidhan sabha election soon? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vidhan Sabha 2019 : विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी लवकरच?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या दोन-तीन दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

राजस्थानात बसपचे सर्व सहा आमदार गेले काँग्रेसमध्ये - Marathi News | All six BSP MLAs in Rajasthan have gone to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात बसपचे सर्व सहा आमदार गेले काँग्रेसमध्ये

राजस्थान विधानसभेतील बहुजन समाज पक्षाचे सर्व सहा आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले ...