देशातील कोरोनाची स्थिती, कोरोनाची लस वितरित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेली पूर्वतयारी आदी गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत घेतला. (Narendra Modi) ...
दिलासादायक गोष्ट अशी की, हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमेच्या दिशेने सरकत असल्यामुळे ते चक्रीवादळात जरी रूपांतर झाले तरी फार मोठा परिणाम गोवा व देशात होण्याची शक्यता कमीच आहे. (Storms) ...
देशभरातील सर्व राज्यांपेक्षा नीट परीक्षा देणाºया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा राज्यात नोंदणी केलेल्या २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...
२०१५ पासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. त्याने तिला घरी बोलावून शीतपेयात नशेचे पदार्थ मिसळून नंतर लैंगिक अत्याचार केला. तिने जाब विचारला असता लग्नाचे वचन दिले. पुढे अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ...
कंगना व रंगोलीवर आयपीसी कलम १५३ (ए), २९५ (ए) १२४ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी सय्यद यांनी केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके)करून लोकांना भडकावले. (Kangana Ranaut) ...
Amazon : मुंबईतील या व्यक्तीने पाठविलेला हा मेल जेफ बेझोस यांनी फक्त वाचलाच नाही तर त्यांनी त्वरित अॅमेझॉनच्या टीमला ही समस्या सोडवण्यासाठी सूचना दिली. ...
Ballia Firing : आतापर्यंत या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून यामध्ये धीरेंद्र सिंगचा भाऊ आणि पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
Bihar Assembly Election 2020 News : बिहारमध्ये सध्या भाजपा आणि जेडीयू यांची आघाडी असली आणि ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येत असली तरी निवडणुकीच्या निकालांनंतर नेमकी काय समिकरणे तयार होतील, याचा अंदाज घेतला जात आहे. ...
Murder : ही घटना कैंट पोलीस स्टेशन परिसरातील वरच्या बाजारात घडलेली आहे. ही महिला अशोकनगर जिल्ह्यातील अचलगड येथील असून तिचा नवरा याच जिल्ह्यात शिक्षिक होता. ...