CoronaVirus News: केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८१,८४,०८२ तर बरे झालेल्यांचा आकडा ७४,९१,५१३ इतका आहे. ...
France terror attack: फ्रान्समधील हल्ल्यांचा निषेध करीत १३० भारतीय नागरिकांनी एक निवेदन जारी केले आहे. यात बॉलीवूड अभिनेते, लेखक, वकील, सामाजिक कार्यकर्ते आदी लोकांचा समावेश आहे. ...
Pakistan : या फलकांत अयाज सादिक यांंच्यावर निशाणा साधण्यात आला असून अनेक फलकांत त्यांना देशद्रोही संबोधण्यात आले आहे. लाहोरच्या रस्त्यांवर झळकलेल्या फलकांत अयाज सादिक यांना विश्वासघातकी संबोधत त्यांची तुलना मीर जाफर यांच्याशी करण्यात आली आहे. ...
Pollution in New Delhi : दिल्ली नजीकच्या काही राज्यांमध्ये शुक्रवारी शेतात लावण्यात आलेल्या आगींचे प्रमाण याप्रमाणे होते. पंजाबमध्ये अंदाजे ४,२६६, हरयाणामध्ये १५५, उत्तर प्रदेशमध्ये ५१, मध्यप्रदेशात ३८१ ठिकाणी शेतात आगी लावण्यात आल्या. ...
states and union territories : देशाला अभिमान वाटावे असे कार्य ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील जनतेने करावे, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे. १ नोव्हेंबर रोजी स्थापन झालेली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती व्यंक ...
Gilgit-Baltistan : भारताच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत म्हटले आहे की, भारतीय भागात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करू नये. हा भारताचा भाग असून, शेजारी देशाने तो तातडीने रिकामा करावा. ...
lawyer : गुन्ह्याच्या एका प्रकरणात आरोपी अंग्रेज सिंह याचे गुप्ता हे वकील आहेत. रात्री गुप्ता यांचे लग्न झाले व दुसऱ्या दिवशी न्यायालयात तारीख ठरलेली होती. ...
seaplane service : या जलपृष्ठीय विमानतळांमुळे लक्षद्वीप, अंदमान-निकोबार, आसाम, महाराष्ट्र आणि उत्तराखंडसह विविध मार्गांवर जलचर विमानसेवा सुरू करता येईल. ...