लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रियकरासाठी करवाचौथचं व्रत ठेवणं पडलं महागात, कुटुंबीयांनी केली बेदम मारहाण; Video व्हायरल - Marathi News | woman in live in relationship celebrate karwa chauth beaten up by family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकरासाठी करवाचौथचं व्रत ठेवणं पडलं महागात, कुटुंबीयांनी केली बेदम मारहाण; Video व्हायरल

Karva Chauth : तरुणीने करवाचौथ व्रत केलं म्हणून कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

CoronaVirus News : बापरे! "या" राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 262 विद्यार्थी, 160 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | 262 students and 160 teachers test positive in Andhra Pradesh during past three days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! "या" राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 262 विद्यार्थी, 160 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

धक्कादायक! करवाचौथचा उपवास करता आला नाही म्हणून कोरोनाग्रस्त महिलेने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | corona positive woman jumps to death from saifai medical college on karva chauth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! करवाचौथचा उपवास करता आला नाही म्हणून कोरोनाग्रस्त महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Corona Positive Woman Suicide News : करवाचौथचा उपवास करता आला नाही म्हणून एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे.  ...

शाब्बास! बेळगावचे मराठमोळे श्री ठाणेदार झाले अमेरिकेचे आमदार - Marathi News | Well done! Belgaum's Marathmole shri Thanedar became US senator of Michigan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाब्बास! बेळगावचे मराठमोळे श्री ठाणेदार झाले अमेरिकेचे आमदार

USElection 2020: पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ठाणेदार यांनी मिशिगनच्या तिसऱ्या जिल्ह्यातून 93 टक्के मते मिळवत विजय मिळविला आहे. ...

'काही महिने सांभाळा, पैसे पाठवतो'; 5 महिन्यांच्या चिमुकल्याला बॅगेत सोडून पित्याचं भावुक पत्र - Marathi News | fathers compulsion or love emotional letter written to the nurturer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काही महिने सांभाळा, पैसे पाठवतो'; 5 महिन्यांच्या चिमुकल्याला बॅगेत सोडून पित्याचं भावुक पत्र

Fathers Emotional Letter : एका पित्याने आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याला बॅगेत सोडून दिलं आहे. ...

दिवाळीपूर्वी कर्जदारांना गिफ्ट; लॉकडाऊन काळात EMI भरणाऱ्यांना आजपासून मिळाला कॅशबॅक - Marathi News | Loan moratorium banks started depositing cashback in accounts who didn't miss EMI during lockdown | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी कर्जदारांना गिफ्ट; लॉकडाऊन काळात EMI भरणाऱ्यांना आजपासून मिळाला कॅशबॅक

Loan moratorium Cash Back News: लहान कर्जदारांना मदत केल्याबद्दल याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात सरकार आणि आरबीआयचे आभार मानले ...

Bihar Election 2020 : "कोण कोणाला देशाबाहेर काढणार?, कोणामध्ये इतका दम नाही", नितीश कुमारांचा सणसणीत टोला - Marathi News | bihar assembly elections 2020 no one has power to exile our people cm nitish kumar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "कोण कोणाला देशाबाहेर काढणार?, कोणामध्ये इतका दम नाही", नितीश कुमारांचा सणसणीत टोला

Bihar Election 2020 And Nitish Kumar : नितीश कुमार यांनी एका सभेदरम्यान त्यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्यांना टोला लगावला आहे. ...

Arnab Goswami: आणीबाणी 2.0! महाराष्ट्र सदनाबाहेर भाजपची पोस्टरबाजी; गोस्वामींच्या अटकेनं वातावरण तापलं - Marathi News | BJP leader pastes Emergency 2 0 posters outside Maharashtra Sadan after Arnab Goswami arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Arnab Goswami: आणीबाणी 2.0! महाराष्ट्र सदनाबाहेर भाजपची पोस्टरबाजी; गोस्वामींच्या अटकेनं वातावरण तापलं

Arnab Goswami: नवी दिल्लीत भाजप नेत्यानं लावले इंदिरा गांधी, उद्धव ठाकरेंचे फोटो असलेले पोस्टर ...

बिहारमध्ये नदीत बोट उलटली; पाच जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता - Marathi News | Bihar Boat with 100 onboard capsizes in river Ganga in Bhagalpur 5 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये नदीत बोट उलटली; पाच जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

अनेक जण बेपत्ता असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती ...