मला खात्री आहे, की तिला शेतकरी आणि हिमाचलमधील लोक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याबद्दल धडा शिकवतील. तसेच हिमाचलमध्ये घुसण्यापासून बंदी घालतील. यानंतर लपण्यासाठी एकच घर असेल, ते म्हणजे नरेंद्र मोदींचे, असेही बिट्टू यांनी म्हटले आहे. ...
विज हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या 'कोव्हॅक्सीन'च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी होणारे पहिले स्वयंसेवक होते. लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ...
Farmer Protest in Delhi : दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी जमा झाले आहेत. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी ते करत आहेत. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या त्यांच्या राज्यात आंदोलन करत असलेले शेतकरी आता दिल्लीमध्ये संसदेला घेरण ...
मोदींच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीला गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल उपस्थित आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचलली जात आहेत. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं. ...
Asaduddin Owaisi And Amit Shah, Yogi Adityanath : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...