लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्रिटनची विमानसेवा ८ जानेवारीपासून सुरू होणार; सरकारनं जारी केली एसओपी - Marathi News | UK flights to start from January 8 SOP issued by the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनची विमानसेवा ८ जानेवारीपासून सुरू होणार; सरकारनं जारी केली एसओपी

UK Flight : नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सरकारनं भारत ब्रिटन बंद केली होती विमानसेवा ...

"भाजपावर विश्वास नाही, त्यांची कोरोनावरील लस घेणार नाही’’, अखिलेश यादव यांचे अजब विधान - Marathi News | "I don't trust BJP, I will not vaccinate against corona", Akhilesh Yadav's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपावर विश्वास नाही, त्यांची कोरोनावरील लस घेणार नाही’’, अखिलेश यादव यांचे अजब विधान

Akhilesh Yadav News : सरकार टाळ्या आणि थाळ्या वाजवत होते तेच सरकार आता लसीकरणासाठी मोठी साखळी का तयार करत आहे. टाळ्या आणि थाळ्या वाजवूनच कोरोनाला का पळवून लावत नाही ...

आता कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडता येणार, सरकारने जारी केला ड्राफ्ट - Marathi News | Employees will now be able to choose the option of work from home, a draft issued by the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडता येणार, सरकारने जारी केला ड्राफ्ट

work from home News : वर्क फ्रॉम होमबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे. ...

आंदोलन तीव्र होणार, प्रजासत्ताक दिनी 'ट्रॅक्टर परेड' काढणार; आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा - Marathi News | new delhi city farmers protest reached 38th day at singhu border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन तीव्र होणार, प्रजासत्ताक दिनी 'ट्रॅक्टर परेड' काढणार; आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी जोवर पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. ...

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याच्या धमकीचा पोस्टर, FIR दाखल - Marathi News | FIR Filed as Poster in Mohali Announces 1 Million dollar Reward for Killing Punjab CM Amarinder Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याच्या धमकीचा पोस्टर, FIR दाखल

पोलिसांकडून तपास सुरू, अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल ...

राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद - Marathi News | will approach only Hindu families for Ram Temple fund says VHP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद

"श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच संपर्क साधणार आहोत.", असं तिवारी म्हणाले. ...

अरे व्वा! आता फक्त एक मिस्ड कॉल देऊन बुक करता येणार LPG सिलिंडर, "या" कंपनीने सुरू केली सुविधा - Marathi News | indian oil launches missed call service on new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! आता फक्त एक मिस्ड कॉल देऊन बुक करता येणार LPG सिलिंडर, "या" कंपनीने सुरू केली सुविधा

LPG Cylinder : संपूर्ण देशभरात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.   ...

शेतकरी आंदोलन : गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्याची 'सुसाईड नोट' लिहून आत्महत्या, शौचालयात घेतली फाशी - Marathi News | Farmers Agitation A farmer commits suicide on delhi ghazipur border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन : गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्याची 'सुसाईड नोट' लिहून आत्महत्या, शौचालयात घेतली फाशी

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंग, असे आहे. हा शेतकरी यूपीतील रामपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक आवाहनही केले आहे. ...

Jammu And Kashmir : पुलवामामध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी - Marathi News | jammu and kashmir grenade attack on security forces in pulwama 7 civilians injured searching in progress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामामध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी

Jammu And Kashmir : जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ...