लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"आज मी अत्यंत आनंदी व समाधानी, कोरोना विरोधातील लढ्यात ही लस ठरणार संजीवनी"  - Marathi News | health minister dr harsh vardhan on corona vaccine programme in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आज मी अत्यंत आनंदी व समाधानी, कोरोना विरोधातील लढ्यात ही लस ठरणार संजीवनी" 

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोविड योद्ध्यांचे सर्वप्रथम लसीकरण करण्यात येत आहे. त्यात आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. ...

मोठी बातमी! 'कोव्हॅक्सीन' टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार, म्हणाले 'कोव्हिशील्ड'च हवी! - Marathi News | resident Doctors Of Ram Manohar Lohia Hospital Refusing To Take Covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! 'कोव्हॅक्सीन' टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार, म्हणाले 'कोव्हिशील्ड'च हवी!

राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हिशील्ड लशीची मागणी केली आहे. ...

'सिरम'च्या अदर पूनावाला यांनी टोचून घेतली लस; 'कोविशिल्ड' सुरक्षित असल्याचा देशाला दिला संदेश - Marathi News | The vaccine was injected by Adar Poonawala of 'Siram'; The message given to the country that 'Covishield' is safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सिरम'च्या अदर पूनावाला यांनी टोचून घेतली लस; 'कोविशिल्ड' सुरक्षित असल्याचा देशाला दिला संदेश

अदर पूनावाला यांनी स्वतः 'कोविशील्ड' लस टोचून घेत लस सुरक्षित असल्याचा देशाला दिला संदेश... ...

पतीनं मित्रांच्या साथीनं केला पत्नीवर सामूहिक बलात्कार; दरवाजाला बांधले होते तिचे पाय! - Marathi News | husband gang raped wife with friends Her legs were tied to the door | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पतीनं मित्रांच्या साथीनं केला पत्नीवर सामूहिक बलात्कार; दरवाजाला बांधले होते तिचे पाय!

पती-पत्नीच्या अतूट नात्याला काळीमा फासणारी घटना ...

हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या - Marathi News | diamond businessman of gujarat donated 11 crore rupees for ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, एका हिरे व्यापाऱ्याने ११ कोटी रुपयांचे दान केले आहेत. ...

सरस्वतीच्या फोटोमागची गोष्ट; संघाला शरण जाता जाता मनोहर का थांबले? - Marathi News | Why did Manohar stop on his way to the Sangh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरस्वतीच्या फोटोमागची गोष्ट; संघाला शरण जाता जाता मनोहर का थांबले?

सरस्वती नाकारणारे यशवंत मनोहर काही पहिले नाहीत. पण ‘समांतरा’ला पंखाखाली घेण्याच्या संघ-प्रयत्नांना त्यांनी खो दिला! ...

टाळ्या- थाळ्या वाजवून अन् दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला- नरेंद्र मोदी - Marathi News | Applause and placing of lights increased the confidence of the country-PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाळ्या- थाळ्या वाजवून अन् दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला- नरेंद्र मोदी

जनता कर्फ्युचा कोरोनाविरुद्ध लढाईसाठी फायदा झाला, असंही नरेंद्र मोदीं यांनी यावेळी सांगितले. ...

LIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा - Marathi News | LIVE - PM Narendra Modi | Prime Minister Narendra Modi inaugurates vaccination | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :LIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा

...

"शेतकरी आंदोलनाप्रकरणी तातडीने सुनावणी होऊ शकते तर मग काश्मीर प्रकरणी का नाही?", ओमर अब्दुल्लांचा सवाल  - Marathi News | jammu kashmir former cm omar abdullah said supreme court should hear article 370 issue like farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकरी आंदोलनाप्रकरणी तातडीने सुनावणी होऊ शकते तर मग काश्मीर प्रकरणी का नाही?", ओमर अब्दुल्लांचा सवाल 

Omar Abdullah And Jammu Kashmir : "सर्वोच्च न्यायालयावर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, जर कायद्याचा मुद्दा येत असेल तर सर्व काही बदललं जाऊ शकतं. मात्र एका ठराविक वेळेनंतर फार बदल करणं शक्य होणार नाही." ...