corona virus : देशात आतापर्यंत ३० कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली असण्याची शक्यता आहे असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या तिसºया सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे. ...
व्हिडीओकॉन समूहाचे व्ही. एन. धूत यांना कर्ज देताना आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येते, असा स्पष्ट ठपका मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने ठेवला आहे. ...
महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं पोस्ट केलेल्या #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda या ट्विटनंतर नेटिझन्स चांगलेच खवळले आहेत ...
पक्ष जो काही निर्णय घेते ते नेते आणि कार्यकर्ते यांना एकसारखा असतो, राजनाथ सिंह यांचे चिरंजीव संसदेचे सदस्य बनू शकतात, मध्य प्रदेशातील विजय वर्गीयांचे चिरंजीव आमदार होऊ शकतात. ...
सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान असो, तिरंग्याचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते. म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या भावना त्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत. ...