नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
उत्तराखंडमधील चामोली येथे हिमकडा कोसळून (chamoli glacier burst) मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी सध्या मदतकार्य सुरूय, यात १०० ते २०० जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पण चामोलीतील हिमकड्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात... ...
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींच्या भाषणानंतर ट्विटरवरुन प्रश्नांची मालिकाच लावली आहे. देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या या प्रश्नांची उत्तर द्या ...
जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासकामांमुळे पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. यासाठी पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आली. ...
Shiv Sena Reaction on PM Narendra Modi Speech: शेतकरी आंदोलनावरून पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील अनेक सेलेब्रिटींनी यावर ट्विट केले. ...
Farmers Protest : सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार आदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरून ट्विट करणाऱ्या मंडळींना प्रत्युत्तर दिले होते. त्यावरून सचिनसह इतरांवर जोरदार टीका होत आहे. ...
Farmer Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकरी जमा झाल्याने लोकसभेचे वातावरण तापले आहे. ...