नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
व्हॉट्सॲपने ग्राहकांसाठी नव्या धोरणाचा स्वीकार करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी निश्चित केली होती. मात्र, त्याआधीच अनेकांनी व्हॉट्सॲपला सोडचिठ्ठी देण्याचा सपाटा लावल्याने ही अंतिम मुदत मेपर्यंत वाढविण्यात आली. परंतु तरीही अनेकांनी व्हॉट्सॲपचा त्याग ...
Uttarakhand glacier burst: उत्तराखंडच्या ऋषिगंगा नदीमध्ये आलेला प्रलय हा नंदा देवी हिमकडा कोसळल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय भूगर्भ वैज्ञानिक आणि हिमकड्यांच्या तज्ज्ञांनी दुर्घटना हिमकडा तुटल्याने नाही तर भूस्खलन झाल्याने ...
Uttarakhand glacier burst: अपर्णा यांनी जगातील सर्वात उंच अशा 7 पर्वतांवर चढाई केली आहे. माऊंट एव्हरेस्ट, माऊंट किलिमंजारो, कार्सटेंस पिरॅमिड, विन्सन मैसिफ, माउंट एकांकागुआ आणि माउंट डेनाली वर त्यांनी तिरंगा फडकविला आहे. यांना जगातील ‘7 समिट्स’ म्हटल ...
mia khalifa on farmers protest : मिया खलिफानं आता बॉलिवूडची 'देसी गर्ल' आणि हॉलीवूडमध्ये नाव कमावलेल्या प्रियांका चोप्रालाही (priyanka chopra) शेतकऱ्यांच्या आंदोलनात खेचलं आहे ...
रोहन गुप्ता म्हणाले, लोकशाही संस्थांना दाबले जात आहे. तसेच सरकारविरोधी आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याला उत्तर देणे आणि देश वाचविणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे. (Rahul Gandhi) ...
Farmer Protest: करार शेतीचे आजवर जेवढे प्रयोग देश-विदेशात झाले ते सर्व फसल्याची उदाहरणं ताजी असताना पुन्हा नव्याने काही बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी 'करार शेतीचा' घाट घातला जातो आहे. ...