लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

अदानींना भिडणाऱ्या 'हिंडेनबर्ग'चा बाजार उठला; मालकानं कंपनी बंदची केली घोषणा - Marathi News | US Short seller Hindenburg Research that targeted Adani group, shuts operations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना भिडणाऱ्या 'हिंडेनबर्ग'चा बाजार उठला; मालकानं कंपनी बंदची केली घोषणा

आम्ही काही साम्राज्यांना हादरवून टाकले ज्यांना हादरवून टाकण्याची गरज होती, ज्यात अब्जाधीशांचा समावेश होता असंही एंडरसन यांनी म्हटलं.  ...

कडाक्याच्या थंडीचा बाऊ न करता भाविकांनी केले पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात तिसऱ्या दिवशीही असंख्य भाविक - Marathi News | Devotees took holy bath despite the bitter cold, numerous devotees also on the third day of Mahakumbh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाक्याच्या थंडीचा बाऊ न करता भाविकांनी केले पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात तिसऱ्या दिवशीही असंख्य भाविक

सोमवारी सुरू झालेला हा मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ...

प्रतिमा जपा, बडेजाव नको, साधे राहा; PM नरेंद्र मोदींचा महायुतीच्या आमदार, मंत्र्यांना सल्ला - Marathi News | Protect your image, don't be arrogant, stay simple; Narendra Modi's advice to Mahayuti MLAs, ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिमा जपा, बडेजाव नको, साधे राहा; PM नरेंद्र मोदींचा महायुतीच्या आमदार, मंत्र्यांना सल्ला

Narendra Modi : महायुतीचा धर्म पाळून पुढे जा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीचे सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत दिला. ...

काँग्रेसचे आता नवे मुख्यालय, सोनिया गांधींच्या हस्ते सहा मजली 'इंदिरा भवन'चे उद्घाटन - Marathi News | Congress now has a new headquarters, Sonia Gandhi inaugurates six-storey 'Indira Bhavan' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे आता नवे मुख्यालय, सोनिया गांधींच्या हस्ते सहा मजली 'इंदिरा भवन'चे उद्घाटन

नवीन मुख्यालयाचे उद्घाटन काँग्रेसच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला आहे. ...

भाजप, संघच नव्हे, लढाई ‘इंडियन स्टेट’ विरोधात; सरसंघचालकांनाही राहुल गांधींनी केले लक्ष्य - Marathi News | BJP, not just RSS, is fighting against 'Indian State'; Rahul Gandhi also targeted RSS chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप, संघच नव्हे, लढाई ‘इंडियन स्टेट’ विरोधात; सरसंघचालकांनाही राहुल गांधींनी केले लक्ष्य

संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य देशद्रोहासमान आहे. त्यांच्या वक्तव्याने भारतीयाचा अवमान झाला आहे. ...

भारताला विस्तारवाद नाही, विकासवाद हवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | India does not want expansionism, it wants developmentism - Prime Minister Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताला विस्तारवाद नाही, विकासवाद हवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

आयएनएस सुरत ही विनाशिका, आयएनएस निलगिरी ही युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी यांचे जलावतरण पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाच्या येथील टायगर गेट तळावर झाले. ...

देवच माझ्या प्राणांचे रक्षण करेल : अरविंद केजरीवाल - Marathi News | God will save my life: Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवच माझ्या प्राणांचे रक्षण करेल : अरविंद केजरीवाल

मनी लाँडरिंग प्रकरणात केजरीवाल यांच्यावर खटला चालविण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाने ईडीला दिली आहे ...

जयराम रमेश यांची याचिका, न्यायालयाकडून केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला नोटीस  - Marathi News | Jairam Ramesh's petition, court issues notice to Central Government and Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयराम रमेश यांची याचिका, न्यायालयाकडून केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला नोटीस 

१७ मार्चपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होईल, असे खंडपीठाने सांगितले. ...

न्यायालयाने डल्लेवाल यांचा आरोग्य अहवाल मागवला, एम्सच्या वैद्यकीय मंडळाकडून मत घेणार - Marathi News | Farmers’ agitation: Supreme Court seeks complete medical reports of Jagjit Singh Dallewal from Punjab government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयाने डल्लेवाल यांचा आरोग्य अहवाल मागवला, एम्सच्या वैद्यकीय मंडळाकडून मत घेणार

जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या आरोग्य अहवालाची प्रत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पंजाब सरकारकडून मागवून घेतली आहे. ...