बेळगावात शुक्रवारी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या गाडीच्या मराठी अक्षरातील क्रमांकपट्टीला काळे फासले. शिवसेनेच्या ॲम्ब्युलन्सवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. ...
परिवहन मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना काढून सूचना मागविल्या आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्व केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका, महापालिका, स्वायत्त संस्था तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी नवा नियम लागू हाेईल. ...
आता २९ मार्चपासून ही सेवा इंडिगो आठवड्यातून तीन दिवस सुरू करणार आहे. तथापि, २८ मार्चपासून आग्रा - भोपाळ आणि आग्रा - बंगलोर विमानसेवाही अगोदरच प्रस्तावित आहे. ...
आंचलिक गण परिषद, डावे पक्ष तसेच ‘बीपीएफ’ हेदेखील आघाडीत आहेत. ‘एआययूडीएफ’तर्फे जातीय पवित्रा घेतल्यास आम्ही त्यांच्यासाेबत असणार नाही, म्हणूनच ही ‘लक्ष्मणरेखा’ आखली आहे, असे बाेरडाेलाेई यांनी स्पष्ट केले. ...
एका परिसंवादात याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, बॅरेजच्या सदाेष रचनेमुळे बक्सरच्या जवळील भागातील नदीपात्रात माेठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या मार्गातील सर्व परिसराला पुराचा तडाखा बसताे. ...
भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या क्वाड गटाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकशाही मूल्ये व आमचा निर्धार या दोन गोष्टींमुळे आम्ही क्वाड परिषदेसाठी एकत्र जमलो आहोत. ...
Workers were spitting on bread while making naan : सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली आहे. ...
Ruckus ensued in Bihar Assembly : बिहार विधानसभेमध्ये आज दारूवरून तुफान राडा पाहायला मिळाला. मुझफ्फरपूर येथे शाळेत सापडलेल्या अवैध दारू प्रकरणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष असलेल्या आरजेडीने आक्रमक भूमिका घेतली होती. ...