जर पहिल्या पत्नीला काही आक्षेप नसेल तर दुसऱ्या पत्नीला मृत पतीचे कुटुंब निवृत्तिवेतन आणि इतर लाभांचे हक्क आहेत. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने हा निवाडा लष्करी जवानाच्या दुसऱ्या पत्नीच्या खटल्यात दिला. ...
भारत आणि फ्रान्समध्ये २०१६ मध्ये राफेल विमान खरेदीचा साैदा झाला हाेता. राफेलची उत्पादक कंपनी ‘दसाॅल्ट’ने २०१७ मध्ये ५ लाख ८ हजार ९२५ युराे एवढी रक्कम खात्यातून वळती केली हाेती. याची नाेंद ‘गिफ्ट टू क्लायंट’ या नावाने करण्यात आली हाेती, असा दावा ‘मीडि ...
दिल्लीत सरकारी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांपैकी एक तृतीयांश केंद्रे रोज रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली असतील. सध्या दिल्लीत ७३९ लसीकरण केंद्रे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत चालतात. ...