लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चाललेत, इंधन वाचवायचे तर ‘हे’ १० उपाय करून तर पाहा; हमखास बचत होईल! - Marathi News | petrol and diesel prices are increasing in india if you want to save fuel should try these 10 solutions you will definitely save money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चाललेत, इंधन वाचवायचे तर ‘हे’ १० उपाय करून तर पाहा; हमखास बचत होईल!

Fuel Shortage Crisis Petrol Diesel Price Hike: पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे जागतिक तेलपुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचा फटका भारतालाही बसत आहे. इंधन टंचाई, इंधन दरवाढीची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. ...

India LPG Crisis : युद्ध काळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! इराण युद्धाच्या भडक्यात समुद्रातून धावत आलं 'पायनियर'; मोठं 'टेन्शन' दूर होणार! - Marathi News | India's masterstroke during the war Pioneer came running from the sea in the midst of the Iran war Great tension will be relieved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India LPG Crisis : युद्ध काळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! इराण युद्धाच्या भडक्यात समुद्रातून धावत आलं 'पायनियर'; मोठं 'टेन्शन' दूर होणार!

India LPG Crisis : आगामी काही आठवड्यातच तब्बल ७२७०० टन एलपीजी साठा पोहोचण्याची शक्यता...! ...

पत्नीनेच पुसलं स्वतःच कुंकू! ४० हजारांची सुपारी देऊन पतीचा काटा काढला; 'असा' झाला खुलासा - Marathi News | Unnao Shrikant Murder Wife Hired Killers Over Abuse Alcoholism Death Due to Domestic Violence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीनेच पुसलं स्वतःच कुंकू! ४० हजारांची सुपारी देऊन पतीचा काटा काढला; 'असा' झाला खुलासा

पतीच्या सततच्या नशेबाजीला आणि मारहाणीला कंटाळून पत्नीनेच त्याच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...

‘यूएनआय’च्या कार्यालयाला टाळे; पत्रकारांना धक्काबुक्की, ४० वर्षांपासून जमिनीचे भाडे थकविले - Marathi News | uni office locked journalists beaten up land rent unpaid for 40 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘यूएनआय’च्या कार्यालयाला टाळे; पत्रकारांना धक्काबुक्की, ४० वर्षांपासून जमिनीचे भाडे थकविले

या जमिनीचे वाटप १९७९ मध्ये झाले होते, जे नियमांच्या उल्लंघनामुळे रद्द करण्यात आले. ...

होर्मुजवरचे हल्ले थांबवा, २२ देशांचे इराणला आवाहन; PM मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन - Marathi News | stop attacks on Hormuz 22 countries appeal to iran pm narendra modi phone call to iranian president | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुजवरचे हल्ले थांबवा, २२ देशांचे इराणला आवाहन; PM मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन

इराणच्या नतांझ अणुस्थळावर पुन्हा हल्ला; रशियाने हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे थेट उल्लंघन म्हटले ...

१४ कोटी बॅरल तेल उपलब्ध होणार; इराणच्या तेलावरील निर्बंध तात्पुरते शिथिल, तेलदरात मोठी उसळी - Marathi News | 140 million barrels of oil will be available sanctions on iranian oil temporarily relaxed big jump in oil prices | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१४ कोटी बॅरल तेल उपलब्ध होणार; इराणच्या तेलावरील निर्बंध तात्पुरते शिथिल, तेलदरात मोठी उसळी

ही सवलत केवळ आधीच जहाजांमध्ये लोड असलेल्या तेलापुरती मर्यादित असून नव्या उत्पादन किंवा खरेदीला परवानगी देण्यात आलेली नाही.  ...

भारतीय नौदलाचा नवा ‘शिकारी’!; सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज ‘तारागिरी’ लवकरच ताफ्यात - Marathi News | indian navy new taragiri equipped with supersonic missiles to be inducted soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय नौदलाचा नवा ‘शिकारी’!; सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज ‘तारागिरी’ लवकरच ताफ्यात

ही भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेची एक उत्तुंग झेप ठरणार आहे. ...

मताधिकारावर गदा, खबरदार! लोकशाही रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणार; ममता दीदी कडाडल्या - Marathi News | beware of the mace on voting rights will fight till the last breath to protect democracy said mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मताधिकारावर गदा, खबरदार! लोकशाही रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणार; ममता दीदी कडाडल्या

‘एसआयआर’ हे राज्यांतील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नाचा भाग  ...

गोरक्षक ‘फरसावाले बाबा’ यांचा शंकास्पद मृत्यू, मथुरेत तणाव; संतप्त जमावाचा महामार्गावर राडा - Marathi News | suspicious death of cow vigilante farsa wale baba clashes in mathura angry mob protests on highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरक्षक ‘फरसावाले बाबा’ यांचा शंकास्पद मृत्यू, मथुरेत तणाव; संतप्त जमावाचा महामार्गावर राडा

या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आणि पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. ...