लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल, कन्हैय्या कुमार यांचा हल्लाबोल - Marathi News | A Marathi man from Maharashtra will teach a lesson to Delhiites, says kanhaiya kumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल, कन्हैय्या कुमार यांचा हल्लाबोल

काँग्रेसमध्ये आल्यापासून भाजपचं आमच्यावरचं प्रेम खूप वाढलं आहे. पण ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नची फिरकी खेळण्याची सवय झाली होती, त्याचप्रमाणे मलाही जय शाह यांच्या वडिलांची गुगली खेळता येते, असा टोलाही त्यांनी हाणला. ...

"जान से मार दूंगा…", वकिलाचा न्यायाधीशांवर जीवघेणा हल्ला, कोर्टाबाहेर घडला सर्व प्रकार  - Marathi News | hamirpur lawyer attack on adj judge attempt to murder | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"जान से मार दूंगा…", वकिलाचा न्यायाधीशांवर जीवघेणा हल्ला, कोर्टाबाहेर घडला सर्व प्रकार 

न्यायाधीशांच्या तक्रारीवरून आरोपी वकिलाविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ...

नात्याला काळीमा! केस ओढले, डोकं आपटलं; मुलाची जन्मदात्या आईला बेदम मारहाण - Marathi News | viral video of man who brutally beaten his sick mother ropar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! केस ओढले, डोकं आपटलं; मुलाची जन्मदात्या आईला बेदम मारहाण

वृद्ध महिलेवर मुलगा, नातू आणि सुनेने केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

दरवाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातीवर निर्बंध, प्रतिटन ८०० डॉलर किमान निर्यातदर निश्चित - Marathi News | Restrictions on onion exports to curb price hike, minimum export price fixed at $800 per tonne | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दरवाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातीवर निर्बंध, प्रतिटन ८०० डॉलर किमान निर्यातदर निश्चित

दिवाळीचा सण आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कांद्याचे दर कडाडले ...

पायाने बाण मारुन जिंकले GOLD; महिंद्रांनी केले कौतुक, म्हणाले- तुला हवी ती गाडी देणार... - Marathi News | Anand Mahindra Viral Post : shital devi Wins GOLD in para games, Anand Mahindra praised, said - 'I will give you the car you want...' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पायाने बाण मारुन जिंकले GOLD; महिंद्रांनी केले कौतुक, म्हणाले- तुला हवी ती गाडी देणार...

Anand Mahindra Viral Post : पायाने बाण मारुन देशासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीसाठी आनंद महिंद्रा यांनी खास पोस्ट केली आहे. ...

पारंपरिकच नव्हे, आधुनिक क्षेत्रांत निर्माण केल्या रोजगाराच्या संधी - पंतप्रधान मोदी - Marathi News | Employment opportunities created not only in traditional but also in modern sectors - PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पारंपरिकच नव्हे, आधुनिक क्षेत्रांत निर्माण केल्या रोजगाराच्या संधी - पंतप्रधान मोदी

५१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे ...

NSG कमांडो केरळमध्ये पोहोचणार; गृहमंत्री अमित शहांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बोलणं - Marathi News | NSG commandos to reach Kerala; Home Minister Amit Shah talking to Chief Minister over phone pinrai vijayan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NSG कमांडो केरळमध्ये पोहोचणार; गृहमंत्री अमित शहांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बोलणं

अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ...

ओबीसी हाच निवडणुकीचा मुद्दा; भाजप-काँग्रेसचे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये विशेष लक्ष - Marathi News | OBC is the issue of election; Special focus of BJP-Congress in Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी हाच निवडणुकीचा मुद्दा; भाजप-काँग्रेसचे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये विशेष लक्ष

प्रचाराच्या पोस्टरवर आले राम मंदिर, राजस्थानात सर्वांच्या नजरा ...

Digvijaya Singh : "भाजपाच्या भ्रामक प्रचाराला बळी पडू नका"; दिग्विजय सिंह यांचं जनतेला आवाहन - Marathi News | mp assembly elections 2023 Digvijaya Singh statement on BJP claim of split in Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाच्या भ्रामक प्रचाराला बळी पडू नका"; दिग्विजय सिंह यांचं जनतेला आवाहन

Digvijaya Singh : मध्य प्रदेश निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्यांदरम्यान दिग्विजय सिंह यांची प्रतिक्रिया आली आहे. ...