लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या ८०० च्या जवळ पोहोचली, २४ तासात ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Daily Covid cases rise to 797, a 7-month high 5 more deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या ८०० च्या जवळ पोहोचली, २४ तासात ५ जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ...

अमेरिकेची नोकरी सोडली, भारतात परतले; गावखेड्यात उभारली कंपनी, ८ हजार कोटी कमावले - Marathi News | Quit US job, returned to India; Success Story Of Zoho Campany Founder Sridhar Vembu | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेची नोकरी सोडली, भारतात परतले; गावखेड्यात उभारली कंपनी, ८ हजार कोटी कमावले

काही वेळात पीएम मोदी अयोध्येत पोहोचणार, स्वागतासाठी रामनगरी सज्ज - Marathi News | Pm narendra Modi will visit the 15 thousand crore project in Ayodhya today, inaugurate the airport, railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही वेळात पीएम मोदी अयोध्येत पोहोचणार, स्वागतासाठी रामनगरी सज्ज

नवीन राम मंदिरात राम लालाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी अयोध्येत जाणार आहेत. ...

वंचित, स्वराज्य, स्वाभिमानीला जागा देण्यास काँग्रेस तयार; राहुल गांधी, खरगे निर्णय घेणार - Marathi News | congress ready to give place to the vba swaraj and swabhimani but rahul gandhi and mallikarjun kharge will take a decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंचित, स्वराज्य, स्वाभिमानीला जागा देण्यास काँग्रेस तयार; राहुल गांधी, खरगे निर्णय घेणार

दीड तास चाललेल्या बैठकीत महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीसोबत जागावाटपाचे सूत्र कसे असेल, यावर चर्चा झाली. ...

नितीशकुमार पुन्हा झाले जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष; ललन सिंह यांचा राजीनामा - Marathi News | nitish kumar again became national president of jdu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार पुन्हा झाले जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष; ललन सिंह यांचा राजीनामा

लालूप्रसाद यादव व ललन सिंह हे नितीशकुमार यांना हटवून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप केला जात आहे. ...

अयोध्यानगरीला आज मिळणार नवे रेल्वे स्थानक, विमानतळ; PM नरेंद्र मोदी करणार लोकार्पण - Marathi News | ayodhya to get new railway station and airport today pm narendra modi will inaugurate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्यानगरीला आज मिळणार नवे रेल्वे स्थानक, विमानतळ; PM नरेंद्र मोदी करणार लोकार्पण

शहरात कडेकोट सुरक्षा ...

१४ राज्यांतील नेत्यांची दिल्लीत बैठक; राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेची तयारी सुरू - Marathi News | congress leaders of 14 states meet in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ राज्यांतील नेत्यांची दिल्लीत बैठक; राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेची तयारी सुरू

राहुल गांधी या यात्रेत दररोज काही किलोमीटर चालणार आहेत व उर्वरित यात्रा बसद्वारे केली जाणार आहे.  ...

बदनामीचा हेतू नसेल तर ती बदनामी नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मत - Marathi News | defamation is not defamation if it is not intended allahabad high court opinion | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बदनामीचा हेतू नसेल तर ती बदनामी नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मत

हायकोर्टाने निकालात जवाहरलाल दर्डा विरुद्ध मनोहर कापसीकर खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला. ...

१५ जानेवारीपर्यंत सर्व तयारी पूर्ण करा; नंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा होईपर्यंत काम बंद - Marathi News | complete all preparations by january 15 then the work is closed until the pran pratishtha ceremony | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :१५ जानेवारीपर्यंत सर्व तयारी पूर्ण करा; नंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा होईपर्यंत काम बंद

मंदिर उभारणीची जबाबदारी असलेल्या संस्थेला १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...