लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
नितीश कुमार INDIA आघाडी संजोयक होणार? लालू प्रसाद यादव, उद्धव ठाकरेंना फोन; लवकरच निर्णय! - Marathi News | bihar cm nitish kumar soon likely to be the coordinator of india alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार INDIA आघाडी संजोयक होणार? लालू प्रसाद यादव, उद्धव ठाकरेंना फोन

Nitish Kumar INDIA Alliance: इंडिया आघाडीच्या बैठकीत झालेल्या मानापमान नाट्यानंतर नितीश कुमार यांना संजोयक केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

धक्कादायक! हॉटेलमध्ये आढळला IIT तरुणीचा मृतदेह; मध्यरात्री मित्रांसोबत आली अन् नंतर... - Marathi News | The iit girl celebrated New Years Eve with friends But the body was found in the morning in hotel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! हॉटेलमध्ये आढळला IIT तरुणीचा मृतदेह; मध्यरात्री मित्रांसोबत आली अन् नंतर...

तरुणी आणि आयआयटीतील अन्य तीन विद्यार्थी नववर्षानिमित्त जल्लोष करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी आयआयटीपासून २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका ठिकाणी गेले होते. ...

जीवघेणा वाद! फक्त 5 रुपयांवरून सुरू झालं भांडण; वेगवान SUV ने लोकांना चिरडण्याचा प्रयत्न - Marathi News | fight started over just rs 5 man hits people with speeding car in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीवघेणा वाद! फक्त 5 रुपयांवरून सुरू झालं भांडण; वेगवान SUV ने लोकांना चिरडण्याचा प्रयत्न

वेगात असलेल्या एसयूव्ही कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. ...

पावती देणाऱ्या यंत्राबाबत मत मांडण्यासाठी संधी द्या; ‘इंडिया’चे निवडणूक आयुक्तांना पत्र - Marathi News | Provide an opportunity for feedback regarding the receipting device; Letter to the Election Commissioner of 'India' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावती देणाऱ्या यंत्राबाबत मत मांडण्यासाठी संधी द्या; ‘इंडिया’चे निवडणूक आयुक्तांना पत्र

३० डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्रात जयराम रमेश यांनी निदर्शनास आणून दिले की, ९ ऑगस्ट २०२३ रोजी इंडिया आघाडीच्या ईव्हीएम संबंधित चिंतेवर ईसीआयला एक निवेदन सादर करण्यात आले होते. ...

भाजप प्रवेशासाठी ‘ओपन डोअर पॉलिसी’ संपवणार; बाहेरील लोकांना प्रवेशासाठी छाननी समिती - Marathi News | BJP to end 'open door policy' for entry; Scrutiny Committee for Admission of Outsiders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप प्रवेशासाठी ‘ओपन डोअर पॉलिसी’ संपवणार; बाहेरील लोकांना प्रवेशासाठी छाननी समिती

उत्तर प्रदेशात मागील वर्षी ऑगस्टमध्ये ओपन डोअर पॉलिसी समाप्त करण्यात आली होती. ...

काँग्रेसच्या आघाडी समितीचा आज खरगेंना अहवाल, ‘इंडिया’सोबत ९ राज्यांत युतीसाठी शिफारस - Marathi News | Congress Front Committee report to Kharge today, recommendation for alliance with 'India' in 9 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या आघाडी समितीचा आज खरगेंना अहवाल, ‘इंडिया’सोबत ९ राज्यांत युतीसाठी शिफारस

समितीने जम्मू आणि काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार या नऊ राज्यांमध्ये युती व्हावी, अशी शिफारस केली आहे. ...

PM मोदी राम रंगी रंगले! शेअर केला भजनाचा व्हिडिओ; म्हणाले, “भक्तिभावाने मंत्रमुग्ध...” - Marathi News | pm narendra modi share a bhajan song on social media regarding ayodhya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी राम रंगी रंगले! शेअर केला भजनाचा व्हिडिओ; म्हणाले, “भक्तिभावाने मंत्रमुग्ध...”

PM Narendra Modi News: देशवासीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील रामनामात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ...

"तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत..."; अभिनेत्रीसोबत सायबर फ्रॉड, 5.79 लाखांचा गंडा - Marathi News | bollywood actor anjali patil tricked of 5 lakh 79 thousand by scammer posing as mumbai cop cyber fraud report | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :"तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत..."; अभिनेत्रीसोबत सायबर फ्रॉड, 5.79 लाखांचा गंडा

Anjali Patil : बॉलिवूड अभिनेत्री अंजली पाटील हिची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ...

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर 'ईडी'ची कारवाई, अनेक ठिकाणी छापेमारी - Marathi News | Jharkhand illegal mining case ed raid in ranchi close associates of cm hemant soren abhishek prasad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झारखंडचे CM सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर 'ईडी'ची कारवाई, अनेक ठिकाणी छापेमारी

Jharkhand CM Hemant Soren, ED Raids: ज्या लोकांवर छापे टाकले जात आहेत, त्यांचे राजकीय वर्तुळात चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. ...