लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

नवऱ्याने जमीन विकली अन् बायकोला शिकवलं; कॉन्स्टेबल होताच फिरवली पाठ, पती म्हणतो... - Marathi News | husband sold land for wife study after got job constable turned away allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याने जमीन विकली अन् बायकोला शिकवलं; कॉन्स्टेबल होताच फिरवली पाठ, पती म्हणतो...

जमीन विकून पत्नीला शिकवलं. जेव्हा रेश्मा सरकारी नोकरीत म्हणजेच यूपी पोलिसात भरती झाली तेव्हा तिने आमच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. ...

वंदे भारत ट्रेनचे रुपडे पालटले,‘केसरिया’ रंगात अवतरली; २५ मोठे बदल होणार, सुविधा वाढवल्या! - Marathi News | vande bharat express train new look and saffron color railway minister ashwini vaishnaw said 25 major changes and improvement have done | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनचे रुपडे पालटले,‘केसरिया’ रंगात अवतरली; २५ मोठे बदल होणार, सुविधा वाढवल्या!

Vande Bharat Express Train New Look And Color: वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा नवा लूक समोर आला आहे. यासह सुविधा, प्रवाशांची सुरक्षितता यासाठी २५ मोठे बदल करण्यात आले आहेत. ...

Arvind Kejriwal : दिल्लीत पावसाने मोडला 41 वर्षांचा रेकॉर्ड; केजरीवालांनी मंत्री,अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या केल्या रद्द - Marathi News | delhi system collapsed due to rain arvind kejriwal canceled sunday leave of ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पावसाने मोडला 41 वर्षांचा रेकॉर्ड; केजरीवालांनी मंत्री,अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या केल्या रद्द

Arvind Kejriwal : दिल्ली सरकारने सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द केली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना फील्डवर राहून व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

"पाकिस्तानात गेली तर जिवंत राहणार नाही..."; प्रेमापोटी भारतात आलेल्या सीमाची योगींना विनंती - Marathi News | pakistani woman love story let me stay in india with sachin appeals seema haider to cm yogi adityanath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पाकिस्तानात गेली तर जिवंत राहणार नाही..."; प्रेमापोटी भारतात आलेल्या सीमाची योगींना विनंती

सीमाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली की, तिला सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी द्यावी कारण ती आता पाकिस्तानात गेली तर जीवे मारले जाईल. ...

काय सांगता? मोबाईल शोरूममध्ये भन्नाट ऑफर; स्मार्टफोनसह 2 किलो टोमॅटो मोफत - Marathi News | buy smartphone get 2 kg tomatoes free offer in mobile showroom ashoknagar | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :काय सांगता? मोबाईल शोरूममध्ये भन्नाट ऑफर; स्मार्टफोनसह 2 किलो टोमॅटो मोफत

मोबाईल शोरूम ऑपरेटरने स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची नवीन भन्नाट ऑफर आणली आहे. ...

कॅनडामध्ये खलिस्तानी आणि हिंदुस्तानी आमने-सामने, तिरंगा फडकवून दिलं चोख प्रत्युत्तर - Marathi News | In Canada, Khalistani and Indians faced each other, raised the tricolor and gave a fitting reply. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडामध्ये खलिस्तानी आणि हिंदुस्तानी आमने-सामने, तिरंगा फडकवून दिलं चोख प्रत्युत्तर

Khalistani Vs Indians: कॅनडामधील टोरँटो येथे भारतीय वंशाच्या नारगिकांनी भारताविरोधात रॅली काढणाऱ्या खलिस्तानी फुटिरतावाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. ...

अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित, ५० हजार भाविक अडकले  - Marathi News | Amarnath Yatra postponed for second consecutive day, 50 thousand devotees stranded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित, ५० हजार भाविक अडकले 

मार्ग पावसामुळे खचला : पूल गेले वाहून, पावसाचा जोर कायम, शुक्रवारी पंचतर्णी आणि शेषनाग या ठिकाणावरून जवळपास आठ हजार भाविक गुफेच्या दिशेने रवाना झाले होते ...

बेपत्ता जैन मुनींच्या शरिराचे ९ तुकडे; ३० फूट खोल बोअरवेलमध्ये सापडला मृतदेह - Marathi News | 9 pieces of bodies of missing Jain sages; The body was found in a 30 feet deep borewell | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेपत्ता जैन मुनींच्या शरिराचे ९ तुकडे; ३० फूट खोल बोअरवेलमध्ये सापडला मृतदेह

चिक्कोडीजवळील बेपत्ता जैन मुनींचा निर्घृण खून; दोघांना अटक ...

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, तिघांचा मृत्यू; 30 मुलं अडकली, रेल्वे मार्ग, महामार्ग, 250 रस्ते बंद - Marathi News | heavy rain in himachal 3 deaths 4 national highway closed kalka shimla rail track damaged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, तिघांचा मृत्यू; 30 मुलं अडकली, रेल्वे मार्ग, महामार्ग, 250 रस्ते बंद

हिमाचलमध्ये 24 तासांच्या पावसामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. यासोबतच भूस्खलनामुळे 250 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. ...