लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

“कायद्याने १६ आमदार अपात्र होत आहेत, विधानसभा अध्यक्षांची कृती...”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | thackeray group sanjay raut reaction over mla disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कायद्याने १६ आमदार अपात्र होत आहेत, विधानसभा अध्यक्षांची कृती...”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: आम्हाला आता सरन्यायाधीशांकडून काही अपेक्षा आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

तेलंगणात शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे निर्देश - Marathi News | Farmers' loans to be waived in Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे निर्देश

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि कृषी विकास हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला. ...

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाला 'दे धक्का', मुख्यमंत्री शिंदेंना दिलासा - Marathi News | Thackeray's shock regarding the disqualification of Shivsena 16 MLAs, a major update has come to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाला 'दे धक्का', मुख्यमंत्री शिंदेंना दिलासा

विधानसभा अध्यक्ष अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्यास चालढकल करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...

हॉरिबल! विचारही करवणार नाही; मालगाडीच्या खाली बसून चार मुले प्रवास करत होती - Marathi News | Horrible! Won't even think about it; Four children were traveling under the goods train in Jharkhand video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉरिबल! विचारही करवणार नाही; मालगाडीच्या खाली बसून चार मुले प्रवास करत होती

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात तुम्ही विचारही करू शकणार नाही अशी घटना समोर आली आहे. ...

Crime: तरुणीने मंजूळ आवाजात माजी अधिकाऱ्याला केला फोन, अन् लुटले ४८ लाख, नेमका काय प्रकार? पाहा - Marathi News | Online Fraud: The girl called the ex-officer in a soft voice, and robbed 48 lakhs, exactly what kind? see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीने मंजूळ आवाजात माजी अधिकाऱ्याला केला फोन, अन् लुटले ४८ लाख, नेमका काय प्रकार? पाहा

Online Fraud: सायबर क्राईमची नवनवी प्रकरणे हल्ली समोर येत आहेत. त्यासाठी गुन्हेगारांकडून नवनव्या कल्पना लढवल्या जात आहेत. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेकजण यांच्या जाळ्यात फसत आहेत. ...

ओम बिर्लांची नाराजी दूर; सर्वपक्षीय खासदारांनी काढली समजूत, अध्यक्षस्थानी बसण्यास तयार - Marathi News | Monsoon Session 2023: Om Birla's displeasure over; MPs reached consensus, ready to sit in the chair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओम बिर्लांची नाराजी दूर; सर्वपक्षीय खासदारांनी काढली समजूत, अध्यक्षस्थानी बसण्यास तयार

Parliament Monsoon Session: दोन दिवसांच्या नाराजीनंतर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या आसनावर बसण्यास तयार झाले. जाणून घ्या प्रकरण... ...

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अल्पवयीन मुलीला बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळले - Marathi News | rajasthan-crime-bhilwara-12-year-old-girl-gang-rapped-and-burned-alive | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अल्पवयीन मुलीला बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळले

12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, कुटुंबीयांना बांगडी आणि शरीराचे तुकडे सापडले. ...

बुलेट ट्रेनच्या निर्माणाधीन पुलावर दुर्घटना; एका मजुराचा मृत्यू, सहा जखमी - Marathi News | Bullet train accident on under-construction bridge; Crane collapses, one worker killed, six injured in Gujarat vadodara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेट ट्रेनच्या निर्माणाधीन पुलावर दुर्घटना; एका मजुराचा मृत्यू, सहा जखमी

बडोदा जिल्ह्यातील करजन तालुक्यात बुलेट ट्रेनच्या पुलाचे काम सुरु आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

इच्छा तिथे मार्ग! 78 वर्षीय व्यक्तीने नववीत घेतला प्रवेश; दररोज 3 किमी चालत जातात शाळेत - Marathi News | 78 year old man enrols in class 9 in mizoram walks 3 kilometres daily to school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इच्छा तिथे मार्ग! 78 वर्षीय व्यक्तीने नववीत घेतला प्रवेश; दररोज 3 किमी चालत जातात शाळेत

शाळेचा गणवेश घालून आणि पुस्तकांनी भरलेली पिशवी घेऊन लालरिंगथारा रोज तीन किलोमीटर चालत त्याच्या वर्गात पोहोचतात. ...