लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
हे सगळं बाहेर जाऊन करा...मेट्रोत रोमान्स करणाऱ्या जोडप्याला महिलेने झापलं; Video व्हायरल - Marathi News | Go out and do it all...Romantic couple caught by woman in metro; Video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे सगळं बाहेर जाऊन करा...मेट्रोत रोमान्स करणाऱ्या जोडप्याला महिलेने झापलं; Video व्हायरल

मागील काही दिवसांपासून मेट्रोमध्ये जोडप्यांच्या रोमान्सचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दिल्लीत दाखल; थोड्याच वेळात PM मोदींसोबत बैठक - Marathi News | G-20 Summit: US President Joe Biden arrives in Delhi; Union Minister VK Singh welcomed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दिल्लीत दाखल; थोड्याच वेळात PM मोदींसोबत बैठक

दिल्लीत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेसाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत दाखल झाले आहेत. ...

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे भारतात 'जय सियाराम'ने स्वागत; अश्विनी चौबेंकडून भगवद्‌गीता आणि रुद्राक्ष भेट! - Marathi News | g20 summit british pm welcomed with jai siyaram ashwini choubey told rishi sunak importance of buxar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऋषी सुनक यांचे भारतात 'जय सियाराम'ने स्वागत; चौबेंकडून भगवद्‌गीता आणि रुद्राक्ष भेट!

केंद्रीय मंत्री चौबे यांनी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचे जावई आणि भारताची मुलगी म्हणून स्वागत केले. ...

१५ वर्षांपासूनचं अफेअर, पती ठरत होता अडथळा, अखेर पत्नीने प्रियकरासोबत मिळून... - Marathi News | After 15 years of affair, the husband was the obstacle, finally the wife got together with her lover... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ वर्षांपासूनचं अफेअर, पती ठरत होता अडथळा, अखेर पत्नीने प्रियकरासोबत मिळून...

Crime News: अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. ...

राजधानी दिल्लीत G-20 साठी चोख सुरक्षा व्यवस्था; ड्रोन हल्ला रोखण्यासाठी DRDO सज्ज... - Marathi News | G-20 Summit: security arrangement for G-20 in capital Delhi; DRDO ready to prevent drone attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी दिल्लीत G-20 साठी चोख सुरक्षा व्यवस्था; ड्रोन हल्ला रोखण्यासाठी DRDO सज्ज...

G-20 Summit : G-20 परिषदेसाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे दिल्लीला छावणीचे स्वरुप आले आहे. ...

भाजपाला दक्षिणेत मिळाला आणखी एक मित्र, या राज्यातील समिकरणं बदलणार? - Marathi News | BJP-JDS Alliance: BJP got another friend in the south, will the equations change in Karnataka? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला दक्षिणेत मिळाला आणखी एक मित्र, या राज्यातील समिकरणं बदलणार?

BJP-JDS Alliance: कर्नाटकमध्ये भाजपाला मित्र सापडला असून, भाजपा आणि जेडीएस यांच्यामध्ये होणाऱ्या संभाव्य आघाडीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ...

G20 मध्ये बायडेनपासून शेख हसिनांपर्यंत प्रत्येकाला १००० रुपये दिले जाणार; कशासाठी? मोदींचा जबरदस्त प्लॅन... - Marathi News | g20 delegates to get fund in upi wallet and buy venue stall product digital experience during summit in delhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :G20 मध्ये बायडेनपासून शेख हसिनांपर्यंत प्रत्येकाला १००० रुपये दिले जाणार; कशासाठी? मोदींचा जबरदस्त प्लॅन...

G-20 शिखर परिषदेच्या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय परंपरा आणि संस्कृतीशी संबंधित असलेल्या गोष्टी ठेवल्या जातात. अनेक खादी उत्पादने उपलब्ध आहेत. ...

काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना G20 साठी आमंत्रण नाही, राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा; म्हणाले... - Marathi News | rahul-gandhi-press-conference-in-belgium-europe-talks-g20-summit-in-india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना G20 साठी आमंत्रण नाही, राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा; म्हणाले...

काँग्रेस नेते राहुल गांधी युरोप दौऱ्यावर असून, बेल्जियममध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ...

"50 वर्षांचं काम 6 वर्षांत केलं"! G20 पूर्वी जागतिक बँकेकडून भारताचं जबरदस्त कौतुक! - Marathi News | World Bank praised India before G20 says 50 years of work done in 6 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"50 वर्षांचं काम 6 वर्षांत केलं"! G20 पूर्वी जागतिक बँकेकडून भारताचं जबरदस्त कौतुक!

"भारताने केवळ 6 वर्षांतच आर्थिक समावेशाचे लक्ष्य गाठले, जे अत्यंत कौतुकास्पद आहे. जर हे समान्य गतीने चालले असते, तर याला किमान 47 वर्ष लागली असती" ...