वयाच्या 60 व्या वर्षी एका महिलेला ई-रिक्षा चालक व्हावे लागले आहे. महिलेने यावरच तीन मुलांची लग्नं करून त्यांना संसार थाटण्यासाठी मदत केली, पण आता ती पतीच्या आजारपणाचा खर्चही उचलत आहे. पतीसाठी कष्ट करत आहे. ...
आत्महत्येची प्रवृत्ती रोखण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून ध्यानधारणेचा सराव खूप प्रभावी आहे, असे मत महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर भुवनेश शर्मा यांनी व्यक्त केले. ...
G20 Summit: जी-२० परिषदेचे ऐतिहासिक आणि यशस्वी आयोजन करत जगातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने मंजूर होणे, हा भारताचा मोठा विजय ठरला. ...
G20 Summit: जी-२० शिखर परिषदेत ‘नवी दिल्ली जाहीरनामा’ सर्वसंमतीने स्वीकारण्यात आला. दहशतवाद, युक्रेन युद्ध, शाश्वत विकास तसेच महिला सक्षमीकरणासारख्या मुद्द्यांचा समावेश जाहीरनाम्यात झाल्याने भारताच्या राजनैतिक मुत्सद्दीपणाचे हे मोठे यश मानले जात आहे. ...
G20 Summit: भारत-अमेरिका भागीदारी महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वात रुजलेली आहे, असे गौरवोद्गार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काढले. बायडेन आणि इतर जी-२० नेत्यांनी रविवारी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. ...
PM Narendra Modi: भारताच्या जी-२० अध्यक्षपदाखाली अनेक ठोस निर्णयांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय शिखर परिषदेत जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्णायक नेतृत्व आणि ‘ग्लोबल साउथ’चा आवाज बुलंद केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले, अशी माहिती सूत् ...
G20 Summit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी जी-२० शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या जागतिक नेत्यांच्या सन्मानार्थ रात्रीभोजचे आयोजन केले होते. यात सहभागी पाहुण्यांनी भारतीय खाद्यपदार्थांसह संगीताचाही मनमुराद आनंद लुटला. ...