लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
बालासोरसारखा रेल्वे अपघात टळला! कालिंदी एक्स्प्रेस १ किमी चुकीच्या मार्गावर धावत राहिली, अन्... - Marathi News | A train accident like Balasore was avoided! Kalindi Express continued to run on the wrong track for 1 km, and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोरसारखा रेल्वे अपघात टळला! कालिंदी एक्स्प्रेस १ किमी चुकीच्या मार्गावर धावत राहिली, अन्...

गेल्या काही दिवसापूर्वी हरियाणात ओडिशातील बालासोरमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला होता. यात २०० हून अधिककजणांचा मृत्यू झाला. ...

ना पोलीस शोधू शकले ना कुटुंबीय; आधार कार्डने केला चमत्कार, 7 वर्षांनी मुलांची आईशी भेट - Marathi News | adhar card power brother sister separated for 7 years now reunited with family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना पोलीस शोधू शकले ना कुटुंबीय; आधार कार्डने केला चमत्कार, 7 वर्षांनी मुलांची आईशी भेट

सात वर्षांपूर्वी 21 जून 2016 पासून बेपत्ता झालेल्या भाऊ आणि बहिणीचा शोध घेता आला नाही आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही ते सापडले नाहीत. ...

"कर्ज फेडा अन्यथा...", भाजप खासदाराला महिलेने दिली धमकी, अपशब्दही वापरले - Marathi News | women demand money threatened sikar mp sumedhanand saraswati on phone | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"कर्ज फेडा अन्यथा...", भाजप खासदाराला महिलेने दिली धमकी, अपशब्दही वापरले

खासदार सुमेधानंद यांना कर्जवसुलीसाठी फोन करण्यात आला होता, असे याप्रकरणी पोलिसांनी सांगितले. ...

भयंकर! प्रकृती गंभीर झाल्याने मुलीला रुग्णालयातून काढलं बाहेर; वेदनेने तडफडून मृत्यू - Marathi News | uproar after death of student in mainpuri due to wrong treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! प्रकृती गंभीर झाल्याने मुलीला रुग्णालयातून काढलं बाहेर; वेदनेने तडफडून मृत्यू

रुग्णालय व्यवस्थापनाने गंभीर अवस्थेत असलेल्या मुलीला रूग्णालयातून बाहेर काढलं. मुलीचं कुटुंबीय तिला बाईकवर बसवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

अशरफचा मेहुणा सद्दामच्या 4 गर्लफ्रेंड, 'दिल्लीवाली'ने पोहोचवले तुरुंगात! - Marathi News | umesh pal case atiq ahmed ashraf brother in law saddam 4 girlfriends | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अशरफचा मेहुणा सद्दामच्या 4 गर्लफ्रेंड, 'दिल्लीवाली'ने पोहोचवले तुरुंगात!

सद्दामने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत.  ...

लग्नाविना गर्भवती राहिली, आई अन् भावाने पेट्रोल टाकून मुलीला जिवंत जाळले - Marathi News | Pregnant woman set on fire by mother, brother in Uttar Pradesh’s Hapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाविना गर्भवती राहिली, आई अन् भावाने पेट्रोल टाकून मुलीला जिवंत जाळले

हापूड जिल्ह्यातील बहादूरगड येथील ही घटना आहे. ज्याठिकाणी एक २३ वर्षीय युवतीचे तिच्याच गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते ...

धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दुर्घटना; पाण्यात बुडून 6 जणांचा मृत्यू - Marathi News | tragic accident during ganesh visarjan 6 people died mainpuri and agra due to drowning in water | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दुर्घटना; पाण्यात बुडून 6 जणांचा मृत्यू

मार्कण्डेय  ऋषी मंदिराजवळील तलावात पाच जण बुडाले. हे पाहून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पाण्यात बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढलं तोपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता. ...

गुजरातमध्ये ड्रग्सचा मोठा साठा जप्त; समुद्रकिनाऱ्यावर सापडलं 800 कोटींचं कोकीन - Marathi News | drugs recovered from gandhidham in kutch cocaine worth rs 800 crore on beach | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरातमध्ये ड्रग्सचा मोठा साठा जप्त; समुद्रकिनाऱ्यावर सापडलं 800 कोटींचं कोकीन

गांधीधाम शहराजवळ 80 पॅकेटमध्ये कोकीन सापडलं. प्रत्येक पॅकेटचे वजन एक किलोग्रॅम आहे. ...

RBI ची मोठी कारवाई, सारस्वत बँकेसह 'या' बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार? - Marathi News | rbi imposes penalty on saraswat co operative bank, bassein catholic co operative bank, rajkot nagarik sahakari bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ची मोठी कारवाई, सारस्वत बँकेसह 'या' बँकांना दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI Imposes Penalty : बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या तरतुदी आणि आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईतील सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 23 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. ...