लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
... तेव्हा अजित दादांना ५ वर्षासाठी मुख्यमंत्री बनवू, फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | Ajit Pawar Dada will be made Chief Minister for 5 years, Devendra Fadnavis' big statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तेव्हा अजित दादांना ५ वर्षासाठी मुख्यमंत्री बनवू, फडणवीसांचं मोठं विधान

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ...

"महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे, पण...", शिंदे-फडणवीसांवर संजय राऊतांचा जोरदार निशाणा - Marathi News | sanjay raut attack on eknath shinde devendra fadnavis ajit pawar nanded civil hospital death case ed raid  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे, पण...", शिंदे-फडणवीसांवर राऊतांचा निशाणा

शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा आणि राज्यातील रुग्णालयातील मृत्यूच्या घटना यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ...

पूल कोसळले, रस्ते वाहून गेले, जनजीवन विस्कळीत; सिक्कीममधील भयावह Video आले समोर - Marathi News | Bridges collapsed, roads washed away, life disrupted; A horrifying video from Sikkim Flood has surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूल कोसळले, रस्ते वाहून गेले, जनजीवन विस्कळीत; सिक्कीममधील भयावह Video आले समोर

Sikkim Flood: सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.  ...

जेडीयू आमदार गोपाल मंडल हॉस्पिटलमध्ये पिस्तुलासह दिसले, परिसरात खळबळ - Marathi News | JDU MLA gopal mandal pistol in bhagalpur hospital tejas stwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीयू आमदार गोपाल मंडल हॉस्पिटलमध्ये पिस्तुलासह दिसले, परिसरात खळबळ

यावेळी गोपाल मंडल आपल्या नव्या कारनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ...

लालू यादव, राबडी देवी अन् तेजस्वी यादव यांना दिलासा; लँड फॉर जॉब प्रकरणात जामीन मंजूर - Marathi News | Relief to Lalu Yadav, Rabri Devi and Tejashwi Yadav; Bail granted in Land for Job case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू यादव, राबडी देवी अन् तेजस्वी यादव यांना दिलासा; लँड फॉर जॉब प्रकरणात जामीन मंजूर

गेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व १७ आरोपींना समन्स बजावले होते. न्यायालयाने सर्व आरोपींना ४ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. ...

मजुराने 2.5 लाखांचं कर्ज घेऊन बायकोला नर्स केलं; नवऱ्याला सोडून 'ती' प्रियकरासह पसार - Marathi News | leaving laborer husband nurse wife marries boyfriend in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुराने 2.5 लाखांचं कर्ज घेऊन बायकोला नर्स केलं; नवऱ्याला सोडून 'ती' प्रियकरासह पसार

नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर पत्नीने आपल्या मजूर पतीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी प्रिया कुमारी प्रियकरासोबत पळून गेली. ...

भीषण! काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 8 जणांचा मृत्यू - Marathi News | varanasi road accident 8 people killed of same family from pilibhit collision between car truck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 8 जणांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला, तर तीन वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला. ...

सिक्कीममध्ये ढगफुटी, तीस्ता नदीला पूर; २३ जवान बेपत्ता, पाण्याची पातळी २० फुटांवर - Marathi News | Cloudburst in Sikkim, Teesta river floods; 23 jawans washed away, water level at 20 feet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिक्कीममध्ये ढगफुटी, तीस्ता नदीला पूर; २३ जवान बेपत्ता, पाण्याची पातळी २० फुटांवर

उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर अचानक ढग फुटल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला अचानक पूर आला. ...

वर्ल्डकप सामन्यापूर्वी धर्मशालामध्ये खलिस्तानी सक्रिय, भिंतींवर लिहिल्या अशा घोषणा  - Marathi News | Khalistani activists in Dharamsala ahead of World Cup match, slogans written on walls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्ल्डकप सामन्यापूर्वी धर्मशालामध्ये खलिस्तानी सक्रिय, भिंतींवर लिहिल्या अशा घोषणा 

Cricket World Cup Matches: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यात तणाव सुरू आहे. यादरम्यान, खलिस्तान्यांकडून देशातील वातावरण बिघडवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. ...