लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
२०० कोटींची अवैध दारू आणि रोकड जप्त; राजस्थानात छापेमारी, अमली पदार्थांचे चलनही जोरात - Marathi News | 200 crore worth of illegal liquor and cash seized raids in rajasthan narcotics traffic also on the rise | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :२०० कोटींची अवैध दारू आणि रोकड जप्त; राजस्थानात छापेमारी, अमली पदार्थांचे चलनही जोरात

ईडीची होत असलेली कारवाई हाच काँग्रेसचा विजय होणार याचा पुरावा आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. ...

अग्निवीरांच्या कुटुंबीयांचा अवमान; लाभ मिळत नसल्याची राहुल यांची टीका, लष्कराकडून इन्कार - Marathi News | insult to the families of agniveer rahul gandhi criticism of not getting benefits but denied by the army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीरांच्या कुटुंबीयांचा अवमान; लाभ मिळत नसल्याची राहुल यांची टीका, लष्कराकडून इन्कार

सोशल मीडियावर अनेक चुकीचे संदेश टाकले जात आहेत. शहीद सैनिकाच्या कुटुंबीयांना नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत दिली जाते. ...

तळागाळातील लोकांबाबत न्यायव्यवस्थेचे चुकलेच!; CJI चंद्रचूड यांनी दाखवला आरसा - Marathi News | judiciary must have made a mistake regarding the grassroots people said cji dy chandrachud | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तळागाळातील लोकांबाबत न्यायव्यवस्थेचे चुकलेच!; CJI चंद्रचूड यांनी दाखवला आरसा

कायदेशीर चौकटीचा वापर पद्धतशीरपणे काही समुदायांवर अत्याचार करणे आणि त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठी एखाद्या हत्याराप्रमाणे करण्यात आला आहे. ...

लोकपालने तक्रारींची दखल घ्यायलाच हवी; दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआयला फटकारले - Marathi News | ombudsman must take cognizance of complaints delhi high court reprimanded rbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकपालने तक्रारींची दखल घ्यायलाच हवी; दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआयला फटकारले

न्यायासाठी भटकंती करणाऱ्या ग्राहकांतील लोकपाल हे महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे न्यायालयाने म्हटले. ...

बंडाळीला उत, काँग्रेसने पतीला उमेदवारी दिल्याने आमदार पत्नी नाराज, म्हणाल्या, पक्षाने...   - Marathi News | In response to Bandali, the MLA's wife is upset because the Congress nominated her husband, said that the party... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडाळीला उत, काँग्रेसने पतीला उमेदवारी दिल्याने आमदार पत्नी नाराज, म्हणाल्या, पक्षाने...  

Rajasthan Assembly Election: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीला उत आला आहे. ...

व्येश्याव्यवसाय 'कूल प्रोफेशन', स्टँडअप कॉमेडियनवर नेटकऱ्यांचा संताप; काढले संस्कार... - Marathi News | Netizens rage over stand up comedian vidushi swaroops remark on prostitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्येश्याव्यवसाय 'कूल प्रोफेशन', स्टँडअप कॉमेडियनवर नेटकऱ्यांचा संताप; काढले संस्कार...

सँडअप कॉमेडियन विदुषी स्वरुपने व्येशाव्यवसायावर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ...

अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुजाऱ्यांची भरती, अशी आहे पात्रता आणि अटी शर्ती, असा करता येईल अर्ज - Marathi News | Recruitment of priests in Ram Mandir in Ayodhya, eligibility and terms and conditions, application can be made as follows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुजाऱ्यांची भरती, अशी आहे पात्रता, अटी शर्ती, असा करता येईल अर्ज

Ram Mandir: अयोध्येमध्ये बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिरामध्ये नव्या पुजाऱ्यांसाठी भरती निघाली आहे. मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. ...

काँग्रेस आमदाराच्या कारवर हल्ला, फेसबुक लाईव्हद्वारे दिली माहिती - Marathi News | Rajasthan Election Congress MLA Danish Abrar Car Attacked | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :काँग्रेस आमदाराच्या कारवर हल्ला, फेसबुक लाईव्हद्वारे दिली माहिती

यासंदर्भात अज्ञातांनी हल्ला केल्यानंतर दानिस अबरार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे माहिती दिली आहे. ...

महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द होणार का? काय आहे ११ खासदारांचे १८ वर्षांपूर्वीचे प्रकरण? - Marathi News | will mahua moitra lok sabha membership be snatched away what is the 18 year case nishikant dubey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द होणार का? काय आहे ११ खासदारांचे १८ वर्षांपूर्वीचे प्रकरण?

महुआ मोईत्रा यांची खासदारकी जाऊ शकते का? यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या... ...