लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
केवळ मूर्तीच नव्हे, तर लोकांची आस्था अन् विश्वासाची पुन:प्रतिष्ठा - Marathi News | Not just idols, but the re-establishment of people's faith and belief, said that UP CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ मूर्तीच नव्हे, तर लोकांची आस्था अन् विश्वासाची पुन:प्रतिष्ठा

न्याय आणि सत्याचा हा विजय भूतकाळातील कटू स्मृती पुसून टाकून नवी कथा लिहित आहे. ...

PM मोदी यांचे देवदर्शन; पारंपरिक तामिळी वेशभूषा परिधान, मंदिरातील हत्तीला भरवला खाऊ - Marathi News | Devdarshan of PM Modi; Dressed in traditional Tamil attire, feed the temple elephant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी यांचे देवदर्शन; पारंपरिक तामिळी वेशभूषा परिधान, मंदिरातील हत्तीला भरवला खाऊ

मोदी यांनी वेष्टी (धोती), अंगवस्त्रम (शाल) अशी वेशभूषा केली होती. त्यांनी श्री रंगनाथस्वामींचे दर्शन घेतले. ...

राम मंदिरात हजारो फुलांनी सजावट, देशभरात उत्साह; दिव्यांच्या रोषणाईने उजळला परिसर - Marathi News | Amazing decoration in Ram temple with thousands of flowers, excitement across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरात हजारो फुलांनी सजावट, देशभरात उत्साह; दिव्यांच्या रोषणाईने उजळला परिसर

रामजन्मभूमी संकुलात जमिनीवर हजारो फुलांच्या सहाय्याने आकर्षक पुष्परचना करण्यात आल्या आहेत. ...

बाळाला जग पाहू द्या; हायकोर्टाने ११ वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी नाकारली - Marathi News | The High Court denied permission to an 11-year-old girl to have an abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळाला जग पाहू द्या; हायकोर्टाने ११ वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी नाकारली

हायकोर्टाने ११ वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी नाकारली ...

बटर-चिकन, दाल-मखनी कोणाची?; दिल्ली हायकोर्ट ठरवणार, दोन रेस्टॉरंट्समध्ये वाद - Marathi News | Whose Butter-Chicken, Dal-Makhni?; Delhi High Court to decide, dispute between two restaurants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बटर-चिकन, दाल-मखनी कोणाची?; दिल्ली हायकोर्ट ठरवणार, दोन रेस्टॉरंट्समध्ये वाद

बटर-चिकन आणि दाल-मखनीचा शोध कोणी लावला? यावरून दोन रेस्टॉरंटचा वाद दिल्ली हायकोर्टात पोहोचला आहे.  ...

प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली; शर्कराधिवास, फलाधिवास, पुष्पाधिवासाचे पार पडले विधी - Marathi News | Ayodhya was decorated for life prestige; Rituals of ShakaraDhivas, Faladhivas, Puspadhivas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली; शर्कराधिवास, फलाधिवास, पुष्पाधिवासाचे पार पडले विधी

सात नद्यांचे पाणी दाखल ...

'धर्म वेगळा, पण आपले पूर्वज एक...'; कश्मीरमधील मुस्लीम बांधवांनी रामललासाठी पाठवलं खास केसर - Marathi News | kashmir muslim sent kesar to ayodhya ram mandir and says we follow different religions but our ancestors are same | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'धर्म वेगळा, पण आपले पूर्वज एक...'; कश्मीरमधील मुस्लीम बांधवांनी रामललासाठी पाठवलं खास केसर

कश्मीरातील काही मंडळींनी रामलला यांच्या सेवेसाठी कश्मीरचे खास ऑर्गेनिक केसर गिफ्ट केले आहे. तसेच, अफगाणिस्तानातील नदीचे पाणीही अभिषेकासाठी पाठवण्यात आले आहे. ...

इंडिया आघाडीमध्ये बिघाडी? जागावाटपाचे समीकरण जुळेना; टीएमसी नेत्याने काँग्रेसवर केले आरोप - Marathi News | India alliance dispute The equation of seat sharing does not match tmc leader accused Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीमध्ये बिघाडी? जागावाटपाचे समीकरण जुळेना; टीएमसी नेत्याने काँग्रेसवर केले आरोप

देशात काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत. ...

'कारसेवकांवर लाठीचार्ज, संविधानाचे पालन'; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Akhilesh Yadav made reaction on Ram Mandir ceremony and Lathi Charge on Karsevaks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कारसेवकांवर लाठीचार्ज, संविधानाचे पालन'; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले.  ...