Tadoba Tiger Safari: ताडोबा सफारीसाठी छत्रपती संभाजीनगर व मुंबई येथील पर्यटकांना ऑनलाइन बोगस तिकीट देऊन फसवणूक करणाऱ्या एजंटला दुर्गापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केयुज दत्ता कडूकर (रा. चंद्रपूर) असे अटक केलेल्या एजंटचे नाव आहे. ...
Indian Parliament: संसद भवन परिसरात अभ्यागतांच्या प्रवेशासाठी नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. हे बदल ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लागू होतील. ही प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. ...
Nitish Kumar: बिहारमध्ये काही दिवसांच्या उलथापालथीनंतर नितीशकुमार यांनी रविवारी सकाळी राजीनामा दिला आणि सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ते भाजपच्या साथीने राज्याच्या नव्या एनडीए सरकारचे मुख्यमंत्री झाले आहेत. ...
Nitish Kumar: प्राण गेले तरी चालतील, मात्र भाजपसाेबत पुन्हा जाणे मान्य नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते. या वक्तव्याला अजून एक वर्षही पूर्ण व्हायचे आहे. मात्र, नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्या ...
Bihar Political Update: बिहारमधील सत्ता परिवर्तनाच्या राजकारणात भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांच्या चतुर राजकीय डावपेचांमुळे राजकारणातील दिग्गज लालू यादव नितीश कुमार यांना रोखू शकले नाहीत आणि त्यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत बॅटिंग सुरू केली आहे. ...
Narendra Modi: ‘सरकार सध्या कायद्यांचे आधुनिकीकरण करत आहे आणि हे कायदे उद्याचा भारत अधिक बळकट करतील’, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ...
Baahubali Munindra Bhagwan: श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टतर्फे आठदिवसीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा करण्यात आला. १९ जानेवारीपासून विविध प्रकारचे विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले ...
Navi Delhi: लहान मुलांवरील बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ९६ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१६ ते २०२२ या कालावधीत नाेंदविण्यात आलेल्या प्रकरणांसंदर्भात ही माहिती समाेर आली आहे. ...
Indian Army: ॲमेझॉन, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एव्हर एनवायरो आणि विश्व समुद्र समूहासारखे समूह सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि मानव संसाधन (एचआर) व्यवस्थापनासाठी माजी लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत. ...