ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी लालू यादव यांच्या मुलांनी त्यांचे मूत्रपिंड का दान केली नाही?, असा प्रश्न केला आहे. ...
अनमोल बिश्नोई हा बराच काळ तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो देशातून पळून गेला होता आणि अमेरिकेत लपून बसला होता. त्याला परत भारतात आणणे हे तपास यंत्रणांसाठी एक मोठे यश मानले जात आहे. ...
कानपूर पोलिसांनी एका फसवणाऱ्या वधूला अटक केली. तिने चार वेळा लग्न केले आहे आणि १२ हून अधिक लोकांना खोट्या बलात्काराच्या प्रकरणांमध्ये अडकवून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. तिच्या १० बँक खात्यांमध्ये एकूण ८ कोटी रुपयांचे व्यवहार आढळले आहेत. ...
Karnataka Crime News: मेट्रो सेवेमध्ये कर्मचारी असलेल्या घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ केला जात असल्याचा दावा करत हा छळ न थांबल्यास बंगळुरूमधील मेट्रो स्टेशन बॉम्बस्फोट करून उडवून देईन, अशी धमकी एका व्यक्तीने दिल्याने खळबळ उडाली आहे. ...