लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'हिंमत असेल तर वाराणसीत भाजपाचा पराभव करुन दाखवा', ममतांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | 'If you have the guts, defeat the BJP in Varanasi', Mamata strongly attacked the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंमत असेल तर वाराणसीत भाजपाचा पराभव करुन दाखवा', ममतांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

'मला वाटत नाही की, काँग्रेस 40 जागाही जिंकू शकेल.' ...

भारत 7 टक्के विकास दराने पुढे जाईल, पीएम मोदी आर्थिक सुधारणांच्या बाजूने- निर्मला सीतारामन - Marathi News | India to grow at 7 percent, PM Modi in favour of economic reforms - Finance Minister Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत 7 टक्के विकास दराने पुढे जाईल, पीएम मोदी आर्थिक सुधारणांच्या बाजूने- निर्मला सीतारामन

'सामान्य माणसाला मनापासून मदत करणे हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. या सरकारला सर्वसामान्यांची काळजी आहे.' ...

भारत-UAE यांच्यातील मैत्रीचं प्रतिक; भव्य हिंदू मंदिराचं PM मोदी करणार उद्घाटन - Marathi News | Symbol of friendship between India - UAE; PM Narendra Modi will inaugurate a grand Hindu temple | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-UAE यांच्यातील मैत्रीचं प्रतिक; भव्य हिंदू मंदिराचं PM मोदी करणार उद्घाटन

यूएईचे संस्थापक दिवंगत शेख जायद बिन सुल्तान अल नाहयान यांच्यापासून राष्ट्रपती शेख मोहम्मद यांच्याकडून मंदिराला योगदान मिळाले ...

मोठी बातमी! हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न; १७ जानेवारीलाच लागला होता मालवेअरचा शोध - Marathi News | Big news! an attempted cyber attack on the nation's air force; The malware was discovered on January 17 by American Company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न; १७ जानेवारीलाच लागला होता मालवेअरचा शोध

सायबल ही अमेरिकन सायबर थ्रेट इंटेलिजन्स कंपनी आहे. या कंपनीने 17 जानेवारी 2024 ला गो स्टीलर मालवेअरचा शोध लावला होता ...

Video: राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'यावेळी भाजप ४०० पार...', पीएम मोदीही हसायला लागले - Marathi News | Congress president Mallikarjun Kharge said when BJP crossed 400, Prime Minister Narendra Modi started laughing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'यावेळी भाजप ४०० पार...', पीएम मोदीही हसायला लागले

काल केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया आल्या. कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के सुरेश यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविल्याचा गंभीर आरोप केला. ...

'देशाच्या पंतप्रधानांना भेटणे गुन्हा आहे का?, आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या पोस्टने चर्चेला उधाण - Marathi News | Acharya Pramod Krishnam met PM Modi, says 'Is it a crime to meet the Prime Minister of the country? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाच्या पंतप्रधानांना भेटणे गुन्हा आहे का?, आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या पोस्टने चर्चेला उधाण

काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

5 वर्षांच्या लग्नावर भारी पडलं 5 महिन्यांचं प्रेम; पतीनेच लावलं पत्नीचं बॉयफ्रेंडसोबत लग्न - Marathi News | gorakhpur husband wife marriage with boyfriend two children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 वर्षांच्या लग्नावर भारी पडलं 5 महिन्यांचं प्रेम; पतीनेच लावलं पत्नीचं बॉयफ्रेंडसोबत लग्न

पाच वर्षांचं लग्न विसरून पत्नी बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली. कुटुंबीयांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही ऐकलं नाही. ...

"...तो आणखी कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोलले - Marathi News | Who will lead BJP after PM Narendra Modi Prashant Kishor spoke clearly says he will be even more hardliner than Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तो आणखी कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोलले

"आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण..." ...

हेमंत सोरेन यांना आज दुहेरी धक्का; PMLA कोर्टाने सुनावली ५ दिवसांची ईडी कोठडी - Marathi News | second set back for Hemant Soren today PMLA court orders ED custody for 5 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत सोरेन यांना आज दुहेरी धक्का; PMLA कोर्टाने सुनावली ५ दिवसांची ईडी कोठडी

हेमंत सोरेन यांना PMLA कोर्टाने पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ...