नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सौरभ गांगुली कोलकाताच्या बाहेर गेला होता. शनिवारी तो घरी परतला. तेव्हा त्याने त्याचा फोन घरात एका जागी ठेवला होता. तेव्हापासून त्याचा फोन सापडत नाहीय. ...
Bihar Politics Latest news: राजदचे ७९ आमदार आहेत. पैकी ७६ जणच तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर आले आहेत. बाहुबलीची आमदार पत्नी दिल्लीला असल्याचे सांगत आहे... ...
बिग तिकीट अबुधाबी विकली ड्रॉमध्ये त्याने १५ दशलक्ष दिरहम जिंकले आहेत. भारतीय चलनात ही रक्कम ३३ कोटी रुपये होते. ज्या तिकीटावर त्याला हे पैसे मिळालेत ते त्याने खरेदी केलेच नव्हते. ...
आज राम मंदिरावर आभार प्रस्ताव मांडण्यात आला. यावर मोदींनी भाषण केले. यामध्ये नवीन लोकसभा बांधण्यापासून ते राम मंदिर बांधण्यापर्यंत मोदींनी मुद्दे मांडले. ...
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याची घोषणा केली तेव्हाच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील पंजाबमध्ये एकटे लढणार असल्याचा सूर आळवला होता. ...
अर्थमंत्री म्हणाल्या, 'अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी 10 वर्षांपर्यंत प्रयत्न केल्यानंतर, आज आपण ‘फ्रेजाइल 5’ वरून पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. ...
सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज युपीच्या विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोपरखळ्या मारल्या. राम मंदिराचा पूर्ण कार्यक्रम मोदींवर फोकस करण्यावर देखील टोले लगावले. ...