लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
तेव्हा ज्योतिरादित्य शिंदेंऐवजी काँग्रेसने कमलनाथना निवडले; तेही गेले हेही... राज्यसभेवरून बिनसले - Marathi News | Congress chose Kamal Nath instead of Jyotiraditya Scindia that time; now What? congress not gave Rajya Sabha Seat to ex CM | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :तेव्हा ज्योतिरादित्य शिंदेंऐवजी काँग्रेसने कमलनाथना निवडले; तेही गेले हेही... राज्यसभेवरून बिनसले

कमलनाथ त्यांचा मुलगा नकुलसोबत अचानक दिल्लीला गेले आहेत. त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे जवळपास डझनभर आमदार व माजी आमदार आहेत. हे सर्व भाजपात जाण्याची चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरु झाली आहे. ...

झारखंडच्या राजकारणात पुन्हा वादळ: काँग्रेसचे १२ आमदार नाराज, राज्याबाहेर जाण्याच्या विचारात! - Marathi News | Another storm in Jharkhand politics 12 Congress MLAs are upset thinking of leaving the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडच्या राजकारणात पुन्हा वादळ: काँग्रेसचे १२ आमदार नाराज, राज्याबाहेर जाण्याच्या विचारात!

काँग्रेसचे १२ नाराज आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जयपूर किंवा बंगळुरू इथं जाऊ शकतात.  ...

वाराणसी! राहुल गांधींनी भाषण दिलेली जागा भाजपाने ५१ लीटर गंगाजलाने धुतली - Marathi News | Varanasi! BJP washed the place where Rahul Gandhi gave his speech with 51 liters of Ganga water, bharat Jodo Nyay Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसी! राहुल गांधींनी भाषण दिलेली जागा भाजपाने ५१ लीटर गंगाजलाने धुतली

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला राम भक्तांनी सर्वप्रथम विरोध केला. ...

कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं; भाजपच्या या नेत्यानेच केला खुलासा - Marathi News | News of Kamalnath joining BJP is fake says bjp leader Tajinder Bagga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं; भाजपच्या या नेत्यानेच केला खुलासा

कमलनाथ हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

भाजपामध्ये प्रवेश करण्यावर कमलनाथ यांनी सोडलं मौन; म्हणाले, "अशी गोष्ट असेल तर..." - Marathi News | kamal nath reaction on to join bjp in mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपामध्ये प्रवेश करण्यावर कमलनाथ यांनी सोडलं मौन; म्हणाले, "अशी गोष्ट असेल तर..."

भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर कमलनाथ यांची आता पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...

प्रेमासाठी काय पण! परीक्षा द्यायला गेली, लग्न करूनच परतली; आता सतावतेय 'ही' भीती - Marathi News | girl left home on pretext of giving exam ran away with lover returned after love getting married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! परीक्षा द्यायला गेली, लग्न करूनच परतली; आता सतावतेय 'ही' भीती

पेपर देण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली. ...

तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी - Marathi News | tamil nadu virudhunagar firecracker factory explosion killed 9 people many others injured  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. ...

कांदा विकणारा बनला 100 कोटींचा मालक; 'असा' अडकवायचा जाळ्यात, अखेर झाला पर्दाफाश - Marathi News | onion dealer became owner of more than rs 100 crore police exposed the fraud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा विकणारा बनला 100 कोटींचा मालक; 'असा' अडकवायचा जाळ्यात, अखेर झाला पर्दाफाश

10 वर्षांपूर्वी बाजारात कांद्याचे कमिशन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, पण नंतर असं काही घडलं की, कांद्याचे तुटपुंजे कमिशन घेणारा हा कोट्यवधींचा मालक बनला. ...

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांना झटका; पत्नीला दरमहा ४ लाख रूपये द्यावे लागणार - Marathi News | Former Himachal Pradesh Chief Minister Virbhadra Singh's son and current minister Vikramaditya Singh has been ordered by the Udaipur family court to pay Rs 4 lakh as alimony to his wife Sudarshana Singh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री विक्रमादित्य सिंह यांना झटका; पत्नीला दरमहा ४ लाख रूपये द्यावे लागणार

हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या कोर्टाच्या निकालानंतर अडचणी वाढल्या आहेत. ...