लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेसच्या महिला आमदाराचा राजीनामा;थेट दिल्लीत जाऊन भाजपात प्रवेश - Marathi News | Congress woman MLA S vijaydharni resigns, moves to Delhi and joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या महिला आमदाराचा राजीनामा;थेट दिल्लीत जाऊन भाजपात प्रवेश

राजधानी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.  ...

...तर देशातील तरुण दिवसाचे १२ तास मोबाईल चाळत बसले नसते, राहुल गांधींचा केंद्राला टोला - Marathi News | Bharat Jodo Nyay Yatra: ...then the youth of the country would not be sitting on mobile phones for 12 hours a day, Rahul Gandhi's appeal to the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर देशातील तरुण दिवसाचे १२ तास मोबाईल चाळत बसले नसते, राहुल गांधींचा केंद्राला टोला

Rahul Gandhi News: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते. ...

भारत जोडो न्याय यात्रेत प्रियंका सामील; अखिलेश यादव आज सहभागी होणार - Marathi News | Priyanka Gandhi Joins India Join Congress nyay Yatra; Akhilesh Yadav will participate today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो न्याय यात्रेत प्रियंका सामील; अखिलेश यादव आज सहभागी होणार

प्रियांका उत्तर प्रदेशातील चंदौली येथून यात्रेत सहभागी होणार होत्या, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. ...

जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ - Marathi News | Launch of world's largest grain storage scheme by PM Narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ

कृषी सोसायट्यांच्या ११ कोठारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन ...

शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित - Marathi News | Farmer Protest: Tension in farmers' march; Internet shutdown in 7 districts; The 'Delhi Chalo' march has been postponed till February 29 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित

आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत शंभू व खनौरी सीमेवर थांबतील, असे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी दिली.  ...

निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर - Marathi News | Officers Transfers before elections; Orders from Maharashtra all over the country By Election Commision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर

 निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणातील पळवाटांचा राज्य सरकारांकडून गैरफायदा घेतला जात होता. ...

आश्वासन कसे पूर्ण करणार, हे जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार - निवडणूक आयोग - Marathi News | Voters' right to know how to fulfill promises - Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्वासन कसे पूर्ण करणार, हे जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार - निवडणूक आयोग

राजकीय पक्षांकडून निवडणुकीवेळी जाहीरनाम्यामध्ये लोकप्रिय आश्वासनांची घोषणा केली जाते ...

इंडिया आघाडी: नाही नाही म्हणत, लोकसभेच्या ४६ जागांसाठी काँग्रेस-‘आप’मध्ये समझोता - Marathi News | India Alliance: Saying no no, Congress-AAP compromise for 46 Lok Sabha seats for Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडी: नाही नाही म्हणत, लोकसभेच्या ४६ जागांसाठी काँग्रेस-‘आप’मध्ये समझोता

AAP-Congress Seat Sharing: दिल्ली, गुजरात, हरयाणा, गोवा आणि चंडीगडसाठी उभय पक्षांत एकमत ...

'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | 'It will be difficult for Congress to win even 100 seats in the Lok Sabha', Prashant Kishor's big prediction on BJP's 370 in lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे. ...