लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
PM नरेंद्र मोदींनी घेतले द्वारका शहराचे दर्शन; फोटो शेअर करत म्हणाले- 'हा दिव्य अनुभव...' - Marathi News | PM Narendra Modi Dwarka : PM Modi visited the under water Dwarka city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींनी घेतले द्वारका शहराचे दर्शन; फोटो शेअर करत म्हणाले- 'हा दिव्य अनुभव...'

पीएम मोदी गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या काळात समुद्रात बुडालेल्या द्वारका शहराचे दर्शन घेतले. ...

यूपी-दिल्लीचे जागावाटप ठरले, पण महाराष्ट्र अन् पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससमोर मोठा पेच - Marathi News | LokSabha Election 2024 : Seat distribution of UP-Delhi has been decided, but in Maharashtra and West Bengal, the Congress faces a big problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी-दिल्लीचे जागावाटप ठरले, पण महाराष्ट्र अन् पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससमोर मोठा पेच

बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला आहे, तर महाराष्ट्रातही अद्याप काही निर्णय होऊ शकलेला नाही. ...

कांकेरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ३ माओवादी ठार - Marathi News | Clash between police and Naxalites in Kanker, 3 Maoists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांकेरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ३ माओवादी ठार

Police Naxalite Encounter In Kanker: छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये ३ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच दोन हत्यारेही सुरक्षा दलांच्या हाती लागली आहेत.  ...

Video: मोठी दुर्घटना टळली... ड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश - Marathi News | A major disaster was avoided... the train ran for 84 km without a driver in jammu kathua; Order of inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मोठी दुर्घटना टळली... ड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश

चहा पिण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरलेल्या चालकानेच ही ट्रेन आपोआप सुटल्याचे पाहिले अन् त्यांच्या भुवयाच उंचावल्या ...

PM मोदींकडून ‘मन की बात’ला अर्धविराम, तीन महिने होणार नाही प्रसारण, समोर आलं असं कारण - Marathi News | Narendra Modi: The reason behind PM Modi's suspension of 'Mann Ki Baat', will not air for three months, has come to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींकडून ‘मन की बात’ला अर्धविराम, तीन महिने होणार नाही प्रसारण, समोर आलं असं कारण

Man ki Baat: २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. गेली दहा वर्षे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला अर्धविराम लागणार आहे. ...

मोदींनी संसद कॅन्टीनमध्ये जेवणाचे निमंत्रण दिलेले, बसपा खासदाराने पक्षच सोडला; म्हणाले, मला कुठेच बोलवत नाहीत... - Marathi News | Invited by Modi to dinner in Parliament canteen, BSP MP ritesh pandeyquits party; They said, they don't call me anywhere... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मोदींनी संसद कॅन्टीनमध्ये जेवणाचे निमंत्रण दिलेले, बसपा खासदाराने पक्षच सोडला; म्हणाले, मला कुठेच बोलवत नाहीत...

पांडे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच मायावती यांनी ट्विट केले परंतु पांडे यांचे नाव घेतलेले नाहीय. तुम्ही तुमच्या क्षेत्रासाठी पूर्ण वेळ दिला आहे का? असे प्रश्न विचारले आहेत. ...

राहुल गांधींना ओळख लपवून शिक्षण घ्यावे लागले, तीन वर्षे नोकरीही केलेली, किती डिग्री घेतल्या... - Marathi News | Rahul Gandhi Education mistry: Rahul Gandhi had to hide his identity and study, he also worked for three years, how many degrees did he get... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना ओळख लपवून शिक्षण घ्यावे लागले, तीन वर्षे नोकरीही केलेली, किती डिग्री घेतल्या...

राहुल गांधींना अनेकवेळा आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले, कारण काय? ...

मोठी बातमी : लोकसभेसाठी भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीची तारीख ठरली, महाराष्ट्रातून कुणाचं नाव? - Marathi News | Big news The date of the first list of BJP candidates for Lok Sabha has been decided whose name is from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : लोकसभेसाठी भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीची तारीख ठरली, महाराष्ट्रातून कुणाचं नाव?

भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत देशभरातील १०० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे. ...

सिनेमातून कमाई झाली नाही, मग प्रोड्युसर बनला ड्रग्स स्मगलर, ३ वर्षांत कमावले २००० कोटी रुपये  - Marathi News | The movie did not earn, then the producer became a drug smuggler, earned 2000 crore rupees in 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिनेमातून कमाई झाली नाही, मग प्रोड्युसर बनला ड्रग्स स्मगलर, ३ वर्षांत कमावले २००० कोटी रुपये 

Crime News: चित्रपट निर्मितीमधून एका प्रोड्युसरला म्हणावी तशी कमाई झाली नाही, तेव्हा त्याने ड्रग्स स्मगलिंगचा धंदा सुरू केला. त्याने यासाठी तयार केलेल्या रॅकेटच्या माध्यमातून ३ वर्षांमध्ये तब्बल २००० कोटी रुपयांची तस्करी केली. ...