लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
तिसऱ्या टर्मसाठी नवीन टीमसह मैदानात उतरणार पीएम मोदी, 70 खासदारांना मिळणार डच्चू - Marathi News | BJP LokSabha Election 2024: PM Modi will enter the election with a new team for the third term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या टर्मसाठी नवीन टीमसह मैदानात उतरणार पीएम मोदी, 70 खासदारांना मिळणार डच्चू

आगामी लोकसभा निवडणुकी खराब कामगिरी करणाऱ्या भाजपाच्या अनेक खासदारांना तिकीट नाकारले जाणार आहे. ...

कुबेराचा खजिना! 60 कोटींहून अधिक किमतीच्या गाड्या जप्त, नोटांचे बंडल पाहून थक्क व्हाल... - Marathi News | income tax raid in UP, cars worth more than 60 crores, 100-150 crore fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुबेराचा खजिना! 60 कोटींहून अधिक किमतीच्या गाड्या जप्त, नोटांचे बंडल पाहून थक्क व्हाल...

इनकम टॅक्स विभागाने तंबाखू बनवणाऱ्या कंपनीच्या ठिकाणांवर छापेमारी करुन कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत. ...

भाजपाचा मित्रपक्षांसाठी ६-१-३ फॉर्म्युला, महाराष्ट्रात कोणाला किती सुटतील जागा - Marathi News | In the Lok Sabha elections, the BJP became the formula for allocating seats to its allies in the NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा मित्रपक्षांसाठी ६-१-३ फॉर्म्युला, महाराष्ट्रात कोणाला किती सुटतील जागा

लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप आणि मित्रपक्षांमध्ये जागावाटपावर बैठका सुरू असल्याचे बोलले जात आहे. ...

भाजपाची पहिली यादी फायनल! प्रज्ञा ठाकुर यांच्या जागी शिवराज; 100 उमेदवार जाहीर होणार - Marathi News | BJP's first list final! Shivraj to replaced sadhvi pragya singh thakur; 100 candidates final by Amit Shah, Narendra Modi Loksabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची पहिली यादी फायनल! प्रज्ञा ठाकुर यांच्या जागी शिवराज; 100 उमेदवार जाहीर होणार

BJP Loksabha candidate First List Final: पहिल्या यादीतच मोदी-शाह धक्कातंत्र देण्याच्या तयारीत. भाजपमधील सुत्रांनुसार पहिली यादी एक-दोन दिवसांत येऊ शकते. ...

PM मोदी रात्री ३.३० पर्यंत बैठक करुन सकाळी प.बंगालला; कंगना म्हणाली दैवी शक्ती... - Marathi News | PM Narendra Modi went to West Bengal in the morning after meeting till 3.30 pm; Kangana Ranaut said divine power... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PM मोदी रात्री ३.३० पर्यंत बैठक करुन सकाळी प.बंगालला; कंगना म्हणाली दैवी शक्ती...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८-अठरा तास काम करतात, कमी झोप आणि अधिक काम ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. ...

...तर १ मे पासून रेल्वे सेवा ठप्प होणार; कामगार संघटना आक्रमक, काय आहे प्रकरण? - Marathi News | Railway unions threaten to stop all trains from May 1 if old pension scheme not implemented | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर १ मे पासून रेल्वे सेवा ठप्प होणार; कामगार संघटना आक्रमक, काय आहे प्रकरण?

सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे असं या संयुक्त कामगार संघटनांनी म्हटलं आहे.  ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू करण्याच्या घोषणनंतर आसाममध्ये मोठं आंदोलन; उपोषण, सत्याग्रहाची घोषणा, ३० संघटना एकत्र - Marathi News | Massive protests in Assam after CAA announcement before Lok Sabha polls Fasting, declaration of satyagraha, 30 organizations together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू करण्याच्या घोषणनंतर आसाममध्ये मोठं आंदोलन; उपोषण, सत्याग्रहाची घोषणा, ३० संघटना एकत्र

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू करण्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या विरोधात आसाममध्ये जोरदार आंदोलन सुरू झाले आहे. ...

सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI, अमित शाह यांच्या काय? लोकसभेपूर्वी जोरदार व्हायरल होतोय... - Marathi News | Chief Justice's car number CJI, What About Amit Shah Car? video Going viral before Lok Sabha Election CAA LAw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI, अमित शाह यांच्या काय? लोकसभेपूर्वी जोरदार व्हायरल होतोय...

भाजपाच्या काल रात्रीच्या हायलेव्हल मिटींगला अमित शाह या एसयुव्ही कारमधून आले होते. याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे. ...

पॉपस्टार रिहाना आली... शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारी गायिका अंबानींच्या प्री-वेडिंग सेरेमनीला हजर - Marathi News | Popstar Rihanna, who supports farmers' movement, attends Ambani's pre-wedding ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॉपस्टार रिहाना आली... शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारी गायिका अंबानींच्या प्री-वेडिंग सेरेमनीला हजर

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. ...