लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"तेव्हा मोदी 105 वर्षांचा असेल, आज शिव्या का खाईल?" अग्निपथ योजनेवरून पंतप्रधानांनी विरोधकांना सुनावलं - Marathi News | kargil vijaya divas PM narendra modi about indian army agniveer scheme agnipath ands says Then Modi will be 105 years old | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेव्हा मोदी 105 वर्षांचा असेल, आज शिव्या का खाईल?" अग्निपथ योजनेवरून पंतप्रधानांनी विरोधकांना सुनावलं

"...मोदी असा राजकारणी आहे का जो आज शिव्या खाईल? काय तर्क देत आहेत." ...

"माझा आवाज दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत असेल पण..."; कारगीलमधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा - Marathi News | Kargil Vijay Diwas PM Modi lashes out at opponents of Agniveer scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा आवाज दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत असेल पण..."; कारगीलमधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

PM Modi on Kargil Diwas: कारगिल विजय दिवसाच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. ...

म्यानमारमध्ये लष्कराचा पराभाव, आणखी एका शहरावर बंडखोरांचा ताबा...! 26 लाख लोक विस्थापित - Marathi News | Defeat of Army in Myanmar, Rebels take control on town lashio near china border of another city 26 lakh people displaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्यानमारमध्ये लष्कराचा पराभाव, आणखी एका शहरावर बंडखोरांचा ताबा...! 26 लाख लोक विस्थापित

Myanmar Conflict : "सरकारी सैन्यासोबत 23 दिवस चाललेल्या लढाईत आम्ही विजय मिळवला आहे. सरकारी सैन्याचा पराभव करत आम्ही चीनला लागून असलेल्या लॅशियो शहरावर कब्जा केला आहे, असे मॅनमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने म्हटले आहे... ...

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन, काही दिवसापासून आजारी होते - Marathi News | Senior BJP leader Prabhat Jha passed away was ill for a few days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन, काही दिवसापासून आजारी होते

मध्य प्रदेशमधील भाजपाचे वरिष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन झाले. ...

‘इंटर्नशिप’वर कंपन्या नाराज; सरकार म्हणते, योजना त्यांना अनिवार्य नाही - Marathi News | companies upset over internship and government says the scheme is not mandatory for them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंटर्नशिप’वर कंपन्या नाराज; सरकार म्हणते, योजना त्यांना अनिवार्य नाही

सरकारच्या जवळ असलेल्या अनेक कंपन्यांनी मौन बाळगले आहे.  ...

काशी विश्वनाथमध्येही झाला सोन्याचा घोटाळा, तपास करा: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज - Marathi News | gold scam also happened in kashi vishwanath investigate said shankaracharya avimukteshwaranand maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काशी विश्वनाथमध्येही झाला सोन्याचा घोटाळा, तपास करा: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज

केवळ बाबा केदारनाथ धाममध्येच नाही तर बाबा विश्वनाथसह देशातील इतर अनेक मंदिरांमध्येही सोन्याचा घोटाळा झाला आहे. ...

खाणी, खनिजावर कर हा राज्यांचाच अधिकार; केंद्र सरकारला बसला मोठा झटका - Marathi News | supreme court cleared that tax on mines minerals is the right of states central government suffered a big blow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाणी, खनिजावर कर हा राज्यांचाच अधिकार; केंद्र सरकारला बसला मोठा झटका

खनिजसंपन्न राज्यांना अधिक महसूल मिळण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा निकाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने ८:१ अशा बहुमताने दिला.  ...

नीटच्या ‘त्या’ प्रश्नपत्रिकांसाठी मोजले ३५ ते ६० लाख; CBI तपासात धक्कादायक गोष्टी उघड - Marathi News | students gave 35 to 60 lakh for those papers of neet exam cbi investigation revealed shocking facts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीटच्या ‘त्या’ प्रश्नपत्रिकांसाठी मोजले ३५ ते ६० लाख; CBI तपासात धक्कादायक गोष्टी उघड

काही राज्यांतील विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेसाठी ५५ ते ६० लाख रुपये मोजले होते. ...

यूपीएससीसह कुठेही पेपरफुटी झाली नाही; केंद्र सरकारचा राज्यसभेत निर्वाळा - Marathi News | there was no paper burst anywhere including upsc central government told in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएससीसह कुठेही पेपरफुटी झाली नाही; केंद्र सरकारचा राज्यसभेत निर्वाळा

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ...