लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय चौकीवर कब्जा करण्याचा कट उधळला; लष्कराकडून एका पाकी घुसखोराचा खात्मा - Marathi News | plot to capture indian post foiled in kupwara district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय चौकीवर कब्जा करण्याचा कट उधळला; लष्कराकडून एका पाकी घुसखोराचा खात्मा

ही चकमक काही तास सुरू होती.  ...

दहशतवादाचा ताकदीने मुकाबला केला पाहिजे; एस. जयशंकर यांचे लाओसमध्ये आवाहन - Marathi News | terrorism must be combated forcefully said s jaishankar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादाचा ताकदीने मुकाबला केला पाहिजे; एस. जयशंकर यांचे लाओसमध्ये आवाहन

दहशतवाद्यांना आश्रय देणारे व दहशतवादाला वित्तपुरवठा करणारे नेटवर्क नष्ट करण्याचे आवाहन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे केले.  ...

निती आयोग बैठकीला १० राज्यांची दांडी; बोलू न दिल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप - Marathi News | 10 states not took part in niti aayog meeting and mamata banerjee allegations of not being allowed to speak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निती आयोग बैठकीला १० राज्यांची दांडी; बोलू न दिल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप

सरकारने ममता यांचे आरोप फेटाळून लावले. ‘पीआयबी फॅक्टचेक’ने ‘एक्स’वर म्हटले की, ममता यांना दिलेली वेळ संपली होती. ...

सहा घटस्फोट, सातव्यासाठी आली न्यायालयात; कायद्याचा गैरवापर करत नवऱ्यांकडून लाटले पैसे - Marathi News | after six divorces lady came to court for the seventh and fraud husbands by misuse the law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा घटस्फोट, सातव्यासाठी आली न्यायालयात; कायद्याचा गैरवापर करत नवऱ्यांकडून लाटले पैसे

यात काही गैरप्रकार आहे, हे न्यायाधीशांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व सातही घस्फाेटित नवऱ्यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. ...

सीमा हैदरनंतर आता आली महवीश; प्रियकराच्या भेटीसाठी धाडस, गुप्तचर यंत्रणांनी चौकशी सुरू - Marathi News | after seema haider now pakistan mehwish comes india to meet her lover | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :सीमा हैदरनंतर आता आली महवीश; प्रियकराच्या भेटीसाठी धाडस, गुप्तचर यंत्रणांनी चौकशी सुरू

पाकिस्तानातील युवती महवीश ही आपला प्रियकर रहमान याला भेटण्यासाठी भारतात आली आहे. ...

पोलिस भरतीत अग्निवीरांना प्राधान्य; राजस्थान, अरुणाचल प्रदेश सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा - Marathi News | preference for agniveer in police recruitment important announcement of rajasthan arunachal pradesh govt | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पोलिस भरतीत अग्निवीरांना प्राधान्य; राजस्थान, अरुणाचल प्रदेश सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर त्वरित अग्निपथ योजना रद्द करू, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. ...

नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील प्रकल्पांवर चर्चा; केंद्राने सहकार्य करावे: मुख्यमंत्री - Marathi News | niti aayog meeting discusses projects in maharashtra central govt should cooperate an appeal by cm eknath shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील प्रकल्पांवर चर्चा; केंद्राने सहकार्य करावे: मुख्यमंत्री

प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. ...

विकसित भारत २०४७ हेच लक्ष्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांची भूमिका राहणार महत्त्वाची  - Marathi News | developed india 2047 is the goal said pm narendra modi the role of states will be important  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकसित भारत २०४७ हेच लक्ष्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांची भूमिका राहणार महत्त्वाची 

ही बैठक भारतास २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याच्या मुद्द्यावर केंद्रित होती. ...

दिल्लीमध्ये आयएएस कोचिंग सेंटरमध्ये भरलं पाणी, एका विद्यार्थ्याचा मृत्यू    - Marathi News | IAS coaching center flooded in Delhi, one student died    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये आयएएस कोचिंग सेंटरमध्ये भरलं पाणी, एका विद्यार्थ्याचा मृत्यू   

Delhi News: दिल्लीमध्यी ओल्ड राजेंद्रनगर यथे असलेल्या RAUS इन्स्टिट्युट आयएएस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तिथे दोन-तीन विद्यार्थी अडकले. हे वृत्त समजताच अग्निशमन दलाची सात वाहने घटनास्थळी पोहोचली. त्याशिवाय एनडीआरएफची टीमही घटनास्थळी ...