लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
राम मंदिराचं बांधकाम अधांतरी, कामावर परतण्यास कारागिरांचा नकार? मंदिर समितीची चिंता वाढली  - Marathi News | Construction of Ram Mandir in abeyance, artisans refuse to return to work? The concern of the temple committee increased  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराचं बांधकाम अधांतरी, कामावर परतण्यास कारागिरांचा नकार? समितीची चिंता वाढली 

Ram Mandir Construction Work Latest Update: अयोध्येमध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामामध्ये मोठा अडथळा आला आहे. मागच्या तीन महिन्यांपासून राम मंदिराच्या बंधाकामाचा वेग मंदावला आहे. तसेच मंदिर उभारण्याचं काम अधांतरी लटकलं आहे. ...

चालत्या वाहनात नको ते चाळे, दुभाजकाला आदळली कार; अर्धनग्न महिलेसह २ युवक... - Marathi News | Car accident in Kanpur, 2 youths along with a woman were found semi-naked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालत्या वाहनात नको ते चाळे, दुभाजकाला आदळली कार; अर्धनग्न महिलेसह २ युवक...

नशेच्या अवस्थेत कार दुभाजकाला आदळून ३ जणांसह ४ मुलं जखमी, पोलिसांनी नोंदवला गुन्हा  ...

बिहार सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; आरक्षणाच्या 'त्या' निर्णयाला स्थगिती देण्यास नकार - Marathi News | Another Setback For Bihar government : Supreme Court Refuses To Stay Patna high court Order Scrapping 65% Reservation For Backward Class | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; आरक्षणाच्या 'त्या' निर्णयाला स्थगिती देण्यास नकार

Supreme Court : या प्रकरणाची सविस्तर सुनावणी सप्टेंबरमध्ये होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.  ...

पावणे २ लाख फी, अनेक शहरात शाखा..; IAS Rau कोचिंग सेंटरचा इतिहास, जिथं ३ जीव गेले - Marathi News | 2 lakh fee, branches in many cities..; History of IAS Rau's Coaching Centre, where 3 lives were lost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावणे २ लाख फी, अनेक शहरात शाखा..; IAS Rau कोचिंग सेंटरचा इतिहास, जिथं ३ जीव गेले

दिल्लीत बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर सर्वच स्तरावरून संबंधित कोचिंग सेंटरवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.  ...

IAS कोचिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, गाडीच्या मालकासह ५ जणांना अटक - Marathi News | rajendra nagar accident 5 accused arrested preparations to send notice- to mcd as well in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS कोचिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, गाडीच्या मालकासह ५ जणांना अटक

Delhi Coaching Incident: राव आयएएस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई सुरू आहे. ...

'हंटर किलर' भारतात आला! आता POK मध्ये न घुसताही उद्ध्वस्त होतील दहशतवाद्यांचे अड्डे - Marathi News | US provided MQ-9B Predator Drone to India, 'Hunter Killer' Now the hideouts of terrorists will be destroyed even without entering POK | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'हंटर किलर' भारतात आला! आता POK मध्ये न घुसताही उद्ध्वस्त होतील दहशतवाद्यांचे अड्डे

पाकिस्तानातील सीमावर्ती भागात आजही अनेक दहशतवाद्यांचे अड्डे आहेत ज्यामुळे भारतीय सैन्याला सीमेवर सतर्क राहावं लागतं. ...

पाकिस्तानचे ६०० एसएसजी कमांडो भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत; जम्मूच्या माजी डीजीपींचा खळबळजनक दावा - Marathi News | 600 SSG commandos of Pakistan preparing to enter Indian territory; Sensational claim of former DGP of Jammu Shesh Paul Vaid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे ६०० एसएसजी कमांडो भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत; जम्मूच्या माजी डीजीपींचा खळबळजनक दावा

जम्मू भागात नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमागे पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी कमांडरचा हात असल्याचे वृत्त आहे. - वेद ...

हृदयद्रावक! IAS अधिकारी बनून आई-वडिलांचं नाव मोठं करण्याचं तान्याचं होतं स्वप्न पण... - Marathi News | tanya died in delhi rao coaching due to drowning in water who preparing for ias | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! IAS अधिकारी बनून आई-वडिलांचं नाव मोठं करण्याचं तान्याचं होतं स्वप्न पण...

Delhi Coaching Incident: तान्याच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आयएएस अधिकारी बनून आपल्या आई-वडिलांचं नाव मोठं करण्याचं तान्याचं स्वप्न होतं. ...

छत्तीसगडमध्ये कौशल्यावर आधारित शिक्षण, AI ला चालना; मुख्यमंत्री साय यांनी नीती आयोगाच्या बैठकीत दिली माहिती - Marathi News | NITI Aayog meeting CM Vishnu Deo Sai informed about the plans for the development of Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये कौशल्यावर आधारित शिक्षण, AI ला चालना; मुख्यमंत्री साय यांनी नीती आयोगाच्या बैठकीत दिली माहिती

नीती आयोगाच्या बैठकीत छत्तीसगडच्या विकासासाठी आखलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री साय यांनी दिली. ...