लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
गरिबीमुळे ज्या पतीला सोडलं, तो २२ वर्षांनी झाला मालामाल; पत्नीचा कारनामा ऐकून थक्क व्हाल - Marathi News | In UP the wife, who left her husband due to poverty, returned after 22 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरिबीमुळे ज्या पतीला सोडलं, तो २२ वर्षांनी झाला मालामाल; पत्नीचा कारनामा ऐकून थक्क व्हाल

आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत पत्नीनं पतीला सोडत प्रियकरासोबत निघून गेली, पतीकडे लाखो रुपये येताच पत्नी पुन्हा परतली ...

वायनाडमध्ये मृतांचा संख्या १४३ वर; आणखी एका मोठ्या संकटाचा IMD ने दिला इशारा - Marathi News | 143 people have died due to Landslide in Wayanad Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये मृतांचा संख्या १४३ वर; आणखी एका मोठ्या संकटाचा IMD ने दिला इशारा

Wayanad Landslide : केरळमध्ये झालेल्या भूस्खलातील मृतांची संख्या वाढतच चालली असून शेकडो मृतदेह हाती लागले आहेत. ...

ठाकरे-शिंदे, पवार-पवार याचिकांच्या सुनावणीची तारीख ठरली; नवा अंक सुरु होणार - Marathi News | Date of hearing of Uddhav Thackeray- Eknath Shinde, Ajit Pawar- sharad Pawar petitions fixed; A new issue will start in Supreme court before Vidhan Sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-शिंदे, पवार-पवार याचिकांच्या सुनावणीची तारीख ठरली; नवा अंक सुरु होणार

Maharashtra Politics: सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे आणि शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती. ...

जागतिक गुंतवणूकदारांच्या नजरा भारताकडे: पंतप्रधान, विकासात योगदान देण्याचे आवाहन - Marathi News | global investors eye india pm modi calls for contribution to development | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जागतिक गुंतवणूकदारांच्या नजरा भारताकडे: पंतप्रधान, विकासात योगदान देण्याचे आवाहन

आपल्या सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीची अजिबात कमतरता नाही. ‘राष्ट्र प्रथम दृष्टिकोन’ लक्षात घेऊन सरकार निर्णय घेत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ...

मनी लाँड्रिंग प्रकरण: नवाब मलिक यांना वैद्यकीय आधारावर जामीन; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा  - Marathi News | money laundering case supreme court granted bail to nawab malik on medical grounds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लाँड्रिंग प्रकरण: नवाब मलिक यांना वैद्यकीय आधारावर जामीन; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा 

ईडीकडून हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी जामिनाला विरोध केला नाही. ...

उत्तम धोरणांमुळेच भारत वेगवान अर्थव्यवस्था; अर्थमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर - Marathi News | india fast economy due to good policies union finance minister nirmala sitharaman reply to opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तम धोरणांमुळेच भारत वेगवान अर्थव्यवस्था; अर्थमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

सीतारामन यांनी म्हटले की, अर्थसंकल्पात केवळ दोनच राज्यांना पैसे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आणि दिशाभूल करणारा आहे. ...

वायनाडमध्ये ‘माळीण’; मुसळधार पावसामुळे चार गावांवर कोसळल्या मृत्यूच्या दरडी - Marathi News | in wayanad due to heavy rain landslide on four villages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये ‘माळीण’; मुसळधार पावसामुळे चार गावांवर कोसळल्या मृत्यूच्या दरडी

दरड कोसळणे व पुराचा सर्वाधिक फटका मुंडक्काई, चूरलमाला, अट्टमाला आणि नूलपुझा या चार गावांना बसला. ...

घसरलेल्या मालगाडीला धडकली मुंबई-हावडा; २ प्रवाशांचा मृत्यू, १८ डबे रुळांवरून घसरले - Marathi News | mumbai howrah collided with derailed goods train 2 passengers died 18 coaches derailed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घसरलेल्या मालगाडीला धडकली मुंबई-हावडा; २ प्रवाशांचा मृत्यू, १८ डबे रुळांवरून घसरले

अपघात घडला त्यावेळी मेलचा वेग ताशी १२० किलाेमीटर हाेता. त्या सहा मिनिटांमध्ये पावले उचलण्यात आली असती, तर हा अपघात टळला असता. ...

लोकसभेत ‘शिवी’वरून गदारोळ; अनुराग ठाकूर यांची मला माफी नको, मी लढत राहीन: राहुल गांधी - Marathi News | uproar in lok sabha rahul gandhi said i do not want anurag thakur apology i will continue to fight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत ‘शिवी’वरून गदारोळ; अनुराग ठाकूर यांची मला माफी नको, मी लढत राहीन: राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही जात जनगणना करायलाच लावू, हे विसरू नका. अर्जुनाप्रमाणे मला फक्त माशाचा डोळा दिसतो आणि देशात जात आधारित जनगणना करणारच. ...