गुजरातमध्ये जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे बुधवारी नॉयडा येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. ...
चांगल्या आयुष्याच्या शोधात परदेशी जाणे ही आता केवळ गरज उरली नसून ती एक फॅशन किंवा गरज बनत चालली आहे. उच्चशिक्षितांचे मोठ्या प्रमाणात परदेशात पलायन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Supreme Court News: गेल्या १२ वर्षांपासून अचेत अवस्थेत अंथरुणाला खिळून असलेल्या गाझियाबाद येथील हरिश राणा नावाच्या तरुणाला इच्छामरण देण्याची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं असून, याबाबत काही निर्णय ...
या ऐतिहासिक बदलावर विरोधकांनी महात्मा गांधींचे नाव हटवल्याचा आरोप करत जोरदार गदारोळ केला. याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले. ...
No Confidence Motion In Haryana Assembly: काँग्रेसने हरियाणा विधानसभेमध्ये सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून, अविश्वास प्रस्तावासाठी दिलेली नोटिस विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी विधानसभेमध्ये या प्रस ...