पान ३- श्री ब्राह्मणेश्वर देवस्थानचा आज वार्षिक उत्सव
By Admin | Updated: April 18, 2015 01:43 IST2015-04-18T01:43:24+5:302015-04-18T01:43:24+5:30
पेडणे : वजरी गोठणवाडा येथील श्री ब्राह्मणेश्वर देवस्थानचा शनिवार दि. १८ रोजी सकाळी धार्मिक विधी व रात्री १० वा. मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक वार्षिक उत्सवानिमित्त प्रयोग होणार आहे. यानिमित्त सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित राहून शोभा आणावी, असे देवस्थान समितीने कळविले आहे.

पान ३- श्री ब्राह्मणेश्वर देवस्थानचा आज वार्षिक उत्सव
प डणे : वजरी गोठणवाडा येथील श्री ब्राह्मणेश्वर देवस्थानचा शनिवार दि. १८ रोजी सकाळी धार्मिक विधी व रात्री १० वा. मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक वार्षिक उत्सवानिमित्त प्रयोग होणार आहे. यानिमित्त सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित राहून शोभा आणावी, असे देवस्थान समितीने कळविले आहे.