शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Opposition less Government in Nagaland: नागालँडमध्ये चालली NDA ची जादू; सर्व विरोधी पक्षांचा BJP-NDPP ला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 19:07 IST

Opposition less Government in Nagaland: सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे नागालँड विरोधीपक्ष नसलेले राज्य बनणार आहे.

Lagaland Assembly Election: काही दिवसांपूर्वीच त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. यातील त्रिपुरा आणि नागालँडमध्ये एनडीला बहुमत मिळाले आहे. विशेष म्हणजे, नागालँडमध्ये सर्वच पक्षांनी एनडीला पाठिंबा दिला असून, आता नागालँड विरोधीपक्ष नसलेले राज्य बनले आहे. एनडीपीपी-भाजपा युतीला जवळजवळ सर्व पक्षांनी बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. मागील वेळी 2018 विधानसभा निवडणुकीतही असेच घडले होते. त्यावेळीही नागालँडचे सर्व 60 आमदार सरकारमध्ये सामील होते.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 मार्च रोजी आले, यात एनडीपीपीने 25 आणि भाजपाने 12 जागा जिंकल्या. निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षांची युती झाली होती. तसेच, एनसीपी तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. एनसीपीने सात जागा जिंकल्या आहेत. या व्यतिरिक्त एनपीपीच्या पाच आणि इतर चार अपक्षांनी जिंकल्या आहेत. इतके पक्ष नागालँड विधानसभेत येण्याची पहिलीच वेळ आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) लोक जनशक्ती पार्टी (राम विलास पासवान) आणि एनपीएफचे दोन सदस्यही विजयी झाले आहेत. एनडीपीपी-भाजपाने अद्याप सरकारच्या स्थापनेचा दावा केलेला नसला तरी, त्यांना इतर राजकीय पक्षांकडून बिनशर्त पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे आता नागालँड विरोधीपक्ष नसलेले राज्य म्हणून समोर येणार आहे. 

टॅग्स :nagaland-pcनागालँडBJPभाजपाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस