शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Corona Vaccination: लसीकरणाची वर्षपूर्ती; वर्षभरातील लसीकरणाने वाचले अनेकांचे जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 9:28 AM

आधी : डोस देता का? आता : डोस घेता का?

कोरोनाच्या पहिल्या लाटेने कहर केल्यानंतर १६ जानेवारी २०२१ रोजी  जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली. प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर झुंबड पाहायला मिळाली. आता महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणासाठी आग्रह धरला जात आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन लसीकरणाबद्दल जागृत केले जात आहे. रविवारी या महालसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती आहे. त्यानिमित्त ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांनी घेतलेला आढावा...आव्हानेअजूनही समाजातील काही स्तरामध्ये लसीबाबत गैरमसज.एकही डोस न घेतलेल्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे.ओमायक्रॉन सारख्या झपाट्याने संसर्ग पसरवणाऱ्या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.लस घेतलेल्यांना संरक्षणलसीचे संरक्षण मिळालेल्या नागरिकांना तिसऱ्या लाटेचा फारसा तडाखा नाही.लस घेऊनही ज्याना कोरोनाची लागण झाली त्यांना सौम्य लक्षणेरुग्णालयात दाखल करण्याची वेळ अपवादानेच.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस